Photo Credit instagram
Arrow
सुपला शॉट... Ajinkya Rahane ने दिली सूर्याची आठवण!
Photo Credit instagram
Arrow
अजिंक्य रहाणेने कोलकाता नाईट रायडर्स (KKR) विरुद्धच्या सामन्यात दमदार खेळी केली आहे.
Photo Credit instagram
Arrow
अजिंक्य रहाणेने केवळ 29 चेंडूत सहा चौकार आणि पाच षटकारांसह नाबाद 71 धावा केल्या.
Photo Credit instagram
Arrow
CSK च्या डावाच्या 18 व्या षटकात रहाणेने कुलवंत खेजरोलियाच्या चेंडूवर एबी डिव्हिलियर्सच्या स्टाइलमध्ये रिव्हर्स रॅम्प शॉट मारला.
Photo Credit instagram
Arrow
रहाणेच्या जबरदस्त फलंदाजीने केविन पीटरसनही प्रभावित झाला होता.
Photo Credit instagram
Arrow
केविन पीटरसनने लिहिले की, 'मी आतापर्यंत पाहिलेल्या महान शॉट्समध्ये रहाणेच्या शॉटचाही समावेश आहे.'
Photo Credit instagram
Arrow
रहाणेच्या या धडाकेबाज फलंदाजीने चाहते आणि क्रिकेट तज्ज्ञही थक्क झाले आहेत.
Photo Credit instagram
Arrow
आता जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठीही त्याचा संघात समावेश करण्याची मागणी होत आहे.
दिशाच्या ईद पार्टीतील साडीची चर्चा... किंमत किती होती माहिती आहे?
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
जगातील हॉट जलतरणपटू Paris Olympic मधून बाद ; कारण...
ऑलिम्पिक स्पर्धेआधी झोपून गेली, उठली अन्...
Hasin Jahan: घटस्फोटानंतर मोहम्मद शमीची पत्नी आता काय करते?
T20 वर्ल्ड कप जिंकताच रोहित, विराट, हार्दिकला अश्रू अनावर, व्हिडीओ Viral