Arrow

प्रसिद्ध अॅडल्ट मॉडेल कोर्टनी क्लेनी सध्या अमेरिकेच्या तुरुंगात कैद आहे.

Arrow

क्लेनीवर तिचा प्रियकर, ख्रिश्चन ओबुमेलीच्या हत्येचा आरोप आहे.

Arrow

क्लेनीने 3 एप्रिल 2022 रोजी ख्रिश्चन ओबुमेलीचा चाकूने भोसकून खून केला.

Arrow

तिच्या प्रियकराने छातीवर जिथे क्लाइनचा टॅटू बनवला होता, तिथेच क्लेनीने वार केले होते .

Arrow

सेल्फ डिफेन्समध्ये ही हत्या झाल्याचा दावा क्लेनी केला आहे. पण पोलिसांनी क्लेनीला अटक केली आहे.

Arrow

कारागृहात असलेल्या क्लेनीने आत्महत्येचा प्रयत्नही केला होता. त्यानंतर त्यांना मानसिक रुग्णालयात पाठवण्यात आले.

Arrow

कोर्टनी क्लेनीच्या कॉल रेकॉर्डवरून पोलिसांना कळले की तिने ख्रिश्चनची हत्या करण्यापूर्वी तिच्या आईशी फोनवर बोलली होती.

रमजानच्या पवित्र महिन्यात असे कपडे? हिना खान युजर्सच्या रडारवर

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा