Photo Credit; instagram

Arrow

बाप-लेकीचं खास बॉन्डिंग! खलीच्या लेकीचे 10 क्यूट Photos 

Photo Credit; instagram

Arrow

WWE चा स्टार रेसलर द ग्रेट खली म्हणजेच दलीप सिंग राणा विवाहित आहे. त्याला दोन मुलही आहेत. 

Photo Credit; instagram

Arrow

आज खलीच्या लेकीविषयी जाणून घेऊयात जी खूप क्यूट आहे.

Photo Credit; instagram

Arrow

खलीच्या मुलीचे नाव अवलीन राणा आहे. अवलीन सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर खूप सक्रिय आहे.

Photo Credit; instagram

Arrow

तिला सोशल मीडियावर क्रिएटिव्ह व्हिडीओ बनवायला आवडतात.

Photo Credit; instagram

Arrow

ती अनेकदा तिच्या वडिलांसोबत म्हणजेच खलीसोबत क्रिएटिव्ह व्हिडीओ बनवते. 

Photo Credit; instagram

Arrow

अवलीन अनेकदा खलीसोबत आणि आईसोबतही रील शेअर करते.

Photo Credit; instagram

Arrow

अवलीनचा जन्म फेब्रुवारी 2014 मध्ये झाला. खलीच्या पत्नीचे नाव हरमिंदर कौर आहे.

Photo Credit; instagram

Arrow

खली आणि हरमिंदरने २००२ साली लग्न केले. लग्नाच्या तब्बल १२ वर्षांनी अवलीनचा जन्म झाला.

Photo Credit; instagram

Arrow

अवलीनही तिच्या वडिलांप्रमाणे कुस्तीच्या दुनियेत प्रवेश करणार का यावर अजून प्रश्नचिन्ह आहे.  

Photo Credit; instagram

Arrow

हरमिंदरने अनेकदा सांगितलं आहे की, अवलीनने तिच्या वडिलांप्रमाणे कुस्तीपटू व्हावे अशी तिची इच्छा आहे. 

Weight Loss साठी 5  निरोगी आणि ग्लूटेन-फ्री स्नॅक्स!

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा