Photo Credit; instagram

Arrow

Female Body Shape : तुमचा बॉडीशेपनुसार खरेदी करा कपडे, या टीप्स ठेवा लक्षात

Photo Credit; instagram

Arrow

काहींची उंची जास्त तर काहींची कमी. काहींचे खांदे रुंद असतात तर काहींचे खांदे अरुंद असतात. अशाप्रकारे प्रत्येकाच्या शरीराची रचना वेगवेगळी असते.

Photo Credit; instagram

Arrow

एका अभ्यासानुसार, महिलांच्या शरीराचे  काही प्रकार सांगण्यात आले आहेत, ज्यावरून शरीराचा आकार जाणून घेता येतो आणि योग्य कपडेही निवडता येतात.

Photo Credit; instagram

Arrow

ऑवरग्लास हा महिलांच्या शरीराच्या रचनेत सर्वात सामान्य आकार आहे. यामध्ये हिप्स आणि स्तनांचा आकार समान असतो आणि कंबरेचा आकार कमी असतो.

Photo Credit; instagram

Arrow

अशा महिलांनी बॉडीकॉन ड्रेस परिधान करावा. हायवेस्ट पायजामा किंवा स्कीनी जीन्स घाला.

Photo Credit; instagram

Arrow

अ‍ॅपल शेप बॉडी टाईप असलेल्या महिलांचे हिप्स खांदे स्तनांपेक्षा अरुंद असतात आणि हात, पाय बारीक असतात.

Photo Credit; instagram

Arrow

या प्रकारचा बॉडी शेप असणाऱ्या महिलांनी मोनोक्रोमॅटिक पोशाख घालावा. काळे, निळ्या रंगाचे  किंवा सरळ रेषेच्या टेक्सचरचे कपडे परिधान केल्याने महिला उंच आणि बारीक दिसतात.

Photo Credit; instagram

Arrow

नाशपाती फळासारखा ज्या महिलांच्या शरीराचा आकार असतो त्यांची लोअर बॉडी अपर बॉडीपेक्षा जास्त असते.

Photo Credit; instagram

Arrow

अशा महिलांनी शरीराच्या वरच्या भागाला ठळक करणारे कपडे घालावेत. जसं की फ्लोय फॅब्रिक टॉप आणि खाली स्लिम स्ट्रेट फिट जीन्स घाला.

Photo Credit; instagram

Arrow

आयत आकार असलेल्या स्त्रियांबद्दल सांगयचं झालं तर, कंबरेचा अरुंद भाग खांदे आणि हिप्सच्या समान असतो. त्याला ऍथलेटिक बॉडी शेप देखील म्हणतात.

Photo Credit; instagram

Arrow

या शरीराच्या आकाराच्या महिलांनी पेप्लम टॉप आणि प्लीटेड पॅन्ट परिधान करू शकतात.

MS Dhoni : अनेक रेकॉर्ड मोडले पण... 'या' गोष्टीत माही ठरला फ्लॉप!

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा