Arrow
आई होण्याचं योग्य वय कोणतं? 'या' वयानंतर येतात गंभीर समस्या
Arrow
आई होण्याचे प्रत्येक महिलेचे स्वप्न असते. पण काहींना गर्भधारणेमध्ये अडचणींचा सामना करावा लागतो.
Arrow
पण मुल जन्माला घालण्याचं योग्य वय काय? विशिष्ट वयानंतर गर्भपाताचा धोका असतो का? हे जाणून घेऊयात.
Arrow
हंगरीच्या Semmelweis University च्या स्टडीनुसार 23 ते 32 हे वय आई होण्यासाठी सर्वोत्तम आहे.
Arrow
ज्या महिला या वयात बाळांना जन्म देतात, त्या मुलांमध्ये जन्मजात दोष होण्याची शक्यता कमी असते.
Arrow
एका अभ्यासानुसार, 20 वर्षात बाळंतपणामुळे गर्भाशी संबंधित समस्या उद्भवतात.
Arrow
फाटलेले ओठ आणि टाळू असलेली मुले जन्माला येण्याची शक्यता 45 टक्के वृद्ध तर 9 टक्के तरूण महिलांमध्ये असते.
Arrow
जी महिला 22 पेक्षा कमी वयात आई बनते, त्या मुलांमध्ये जन्मजात दोषाचा धोका अधिक असतो.
Arrow
महिलांना गर्भाच्या नर्वस सिस्टमशी संबंधित आजाराचा धोका जास्त असतो. 20 पेक्षा कमी वयात हा धोका वाढतो.
Arrow
40 पेक्षा जास्त वयाच्या महिलांच्या मुलांमध्ये डोकं, कान, मान, डोळ्या संबंधित जन्मजात दोष आढळतात.
Arrow
वाढत्या वयात गर्भवती होणाऱ्या महिलांच्या गर्भामध्ये स्पिना बिफिडासारखे गंभीर आजार दिसून येतात.
Arrow
फर्टिलिटी एक्सपर्ट्सनुसार, जसे-जसे महिलांचे वय वाढते. तसे-तसे त्यांच्या अंड्यांची क्वालिटी खराब होऊ लागते.
Arrow
35 वयानंतर आई होणाऱ्यांना गर्भपात, गर्भधारणेचा मधुमेह, प्रीमॅच्युर बर्थ,डाऊन सिंड्रोम सारख्या समस्या उद्भवतात.
तुम्हीही नाश्त्याला खाताय 'हे' पदार्थ ? मग वाढू शकतं वजन!
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
'या' व्यक्ती व्यवसायात होतात यशस्वी, बक्कळ कमावतात पैसा!
पतली कमर अन् घायाळच होईल तुमचा दिलबर! लग्नाआधी असं करा Weight Loss...
वापरात असलेला टॉवेल किती दिवसांनी धुतला पाहिजे? डॉक्टर काय सांगतात?
Numerology : नवऱ्यासाठी खूपच लकी असतात 'या' जन्मतारखेच्या मुली!