Arrow
प्रसिद्ध गायिकेचं विमानात लाजिरवाण कृत्य, चाहत्यांकडून संताप व्यक्त
Arrow
विमानात प्रसिद्ध गायिकेने लाजिरवाणे कृत्य केल्याची घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडिओही समोर आला आहे.
Arrow
प्रसिद्ध गायिका विमानाच्या कॉकपिटमध्ये पायलटच्या शेजारील सीटवर बसून कपडे काढायला सुरुवात करते.
Arrow
या 24 वर्षीय प्रसिद्ध गायिकेचे नाव एमसी पिपोक्विन्हा आहे.ती ब्राझीलची रहिवासी आहे.
Arrow
व्हायरल व्हिडिओत गायिका विमानाच्या कॉकपिटमध्ये पायलटच्या शेजारी बसली आहे. यादरम्यान, तिने तिची पँट काढली.
Arrow
पायलट तिला असे कृत्य करण्यास रोखण्याचा प्रयत्न करतो. परंतू ती त्याच्या बोलण्याकडे लक्ष देत नाही.
Arrow
GOL एअरलाइन्सच्या विमानात ही घटना घडली. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होतोय.
Arrow
एअरलाइन्सने या प्रकरणावर चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यामुळे गायिकेवर कारवाई होण्याची शक्यता आहे.
ब़ॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रींनी नंतर करिअरच सोडलं, कारण...
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
'तुझे कपडे काढ आणि...' अभिनेत्रीसोबत नेमकं काय घडलेलं?
'Kissing सीन करायला भाग पाडले', अभिनेत्रीने 'हे' काय सांगितलं?
लग्नाआधी आपण इंटीमेट होऊ शकतो का? पाहा ऐश्वर्या काय दिलं उत्तर!
'या' अभिनेत्रीने सांगितला एक असा किस्सा की...