Photo Credit; instagram

Arrow

आधी मोनेकिनी, नंतर बिकिनी... अभिनेत्री 'या' फॅशन लुकमध्ये कुठे पोहोचली?

Photo Credit; instagram

Arrow

जगातील सर्वात मोठा आणि प्रसिद्ध फॅशन इव्हेंट मेट गाला 2023 संपला आहे. न्यूयॉर्कमध्ये 1 मे रोजी तो पार पडला.

Photo Credit; instagram

Arrow

मेटच्या रेड कार्पेटवर बॉलिवूड-हॉलिवूडकरांच्या स्टाइलने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

Photo Credit; instagram

Arrow

रेड कार्पेटसाठी, केंडल जेनरने काळ्या रंगाचा सीक्विन्ड मोनेकिनी बॉडीसूट घातला होता. या लुकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

Photo Credit; instagram

Arrow

यानंतर मॉडेल केंडल जेनरचा आफ्टर पार्टी लुकही सध्या खूप चर्चेत आहे.

Photo Credit; instagram

Arrow

मेट गाला संपल्यानंतर केंडल ट्रान्सपेरेंट ड्रेसमध्ये दिसली. ज्यावर तिने बिकनी घातली होती.

Photo Credit; instagram

Arrow

केंडल जेनरने लाइट ग्लोइंग मेकअप करत, हेअरस्टाइलमध्ये पोनी टेल बांधली होती.

Photo Credit; instagram

Arrow

केंडलच्या या लुकची आणि तिच्या फॅशनची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे.

Photo Credit; instagram

Arrow

केंडल जेनरच्या बिकिनीमधील स्टाईलवर काहीजण तिला ट्रोलही करत आहेत.

लठ्ठपणामुळे नातेवाईकांनी उडवलेली खिल्ली, इंग्लंडमध्ये राहणाऱ्या मराठमोळ्या महिलेने पाहा केलं तरी काय!

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा