Photo Credit; instagram

Arrow

फिटनेस फ्रीक Shilpa Shetty चा पचनासाठी 'खास DIY' फॉर्म्युला, तुम्हीही ट्राय करून बघा!

Photo Credit; instagram

Arrow

अभिनेत्री शिल्पा शेट्टी तिच्या अभिनयासह फिटनेस आणि निरोगी जीवनशैलीसाठी ओळखली जाते.

Photo Credit; instagram

Arrow

शिल्पा शेट्टी योगासने आणि आरोग्यासाठीच्या इतर फायदेशीर टिप्स नेहमी सोशल मीडियावर शेअर करत असते.

Photo Credit; instagram

Arrow

नुकतीच तिने तिच्या DIY पेयाची रेसिपी शेअर केली जी पचनास मदत करू शकते आणि रोग प्रतिकारशक्ती वाढवू शकते.

Photo Credit; instagram

Arrow

गोल्डन पोशन नावाचे, हे घरगुती पेय तुमची रोगप्रतिकारक शक्ती आणि पचनक्रिया मजबूत ठेवते.

Photo Credit; instagram

Arrow

या पेयासाठी तुम्हाला लिंबू, आले, हळद, मध, दालचिनी आणि मीठ लागेल.

Photo Credit; instagram

Arrow

दीड लिंबू, दीड चमचा ताजे आले, 1 चमचा (tablespoon) हळद, 2 चमचे मध, दालचिनी आणि चिमूटभर मीठ घालून 2 कप पाण्यात उकळवा.

Photo Credit; instagram

Arrow

मध आणि हळदीमध्ये अँटिऑक्सिडंट आणि बॅक्टेरियाविरोधी गुणधर्म असतात. आले पचनास मदत करते तर लिंबू रोगप्रतिकारशक्ती वाढवते.

Photo Credit; instagram

Arrow

आजारांना दूर ठेवण्यासाठी हे DIY औषध नक्की ट्राय करा आणि फिट राहा.

Kajol-Tamannaah च नाही तर, बॉलिवूडच्या 'या' अभिनेत्यांनीही त्या सीनसाठी...

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा