Photo Credit; instagram

Arrow

स्लीम, फीट टोन्ड... शनाया कपूरसारखी हवी फिगर? रोज फक्त 'या' गोष्ट करा

Photo Credit; instagram

Arrow

प्रसिद्ध स्टार किड्सपैकी एक असलेली शनाया कपूर फिटनेसबद्दल खूप सजग आहे. 

Photo Credit; instagram

Arrow

फीट ठेवण्यासाठी शनाया वेट लिफ्टिंगपासून कॉर्डिओ आणि पिलाटे एक्सरसाईज करते. 

Photo Credit; instagram

Arrow

फीट ठेवण्यासाठी शनाया वेट लिफ्टिंगपासून कॉर्डिओ आणि पिलाटे एक्सरसाईज करते. 

Photo Credit; instagram

Arrow

पिलाटे कमी ताकदीचा व्यायाम आहे, जो मांसपेशी बळकट करतो. त्यामुळे टोन्ड फिगर बनते. 

Photo Credit; instagram

Arrow

टोन्ड बॉडी, पायांना बळकट करण्यासाठी शनाया दररोज व्यायाम करण्यावर भर देते. 

Photo Credit; instagram

Arrow

पुल अप चांगला व्यायाम आहे, तो करताना पोट कडक ठेवावं आणि खांदे बाहेर असावेत. 

Photo Credit; instagram

Arrow

शनाया स्वतःला फीट ठेवण्यासाठी डान्स, स्ट्रेचिंग, स्वीमिंग, जॉगिंग आणि रनिंगही करते.

कोहली खेळणार 2027 चा वर्ल्ड कप, रोहितसह 7 खेळाडूंचं काय?

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा