Photo Credit; instagram

Arrow

लग्न किंवा रिसेप्शन... अभिनेत्रीच्या क्लासी ब्लाउज डिझाइन फॉलो करून छानच दिसाल!

Photo Credit; instagram

Arrow

महिलांचे एथनिक लूक नेहमीच फॅशनमध्ये असतात. आकर्षक पारंपारिक लुक तयार करण्याचा एक उत्तम मार्ग म्हणजे साडी ब्लाउज डिझाईन्स. 

Photo Credit; instagram

Arrow

अभिनेत्री ओइंद्रिला सेन प्रेरित फ्लोरल प्रिंटेड स्लीव्हलेस व्ही-नेक ब्लाउजसह तुमच्या लुकला आणखी मोहक बनवा.

Photo Credit; instagram

Arrow

तुमच्या लुकला पारंपारिक पण आधुनिक टच देण्यासाठी डीप व्ही-नेक एल्बो ब्लाउजसह ही चिकनकरी स्टाईल निवडा.

Photo Credit; instagram

Arrow

मिरर-वर्क केलेला हा गोल गळ्याचा ब्लाउज त्याच्या स्टाइलिश डिझाइनसह लक्ष वेधून घेतो.

Photo Credit; instagram

Arrow

ओइंद्रिला सेनने स्टाईल केल्याप्रमाणे ट्रेंडी आणि फॅशनेबल दिसण्यासाठी स्टाईलिश नेक कट फुल-स्लीव्ह ब्लाउज निवडा.

Photo Credit; instagram

Arrow

ही लीफ नेक शायनी ब्लाउज डिझाइन एथनिकल लुकचा टच देते. 

Photo Credit; instagram

Arrow

बॅकलेस डोरी ब्लाउजसह बोल्डनेसचा एक आकर्षक टच द्या. 

डायटिंग आणि व्यायामाशिवाय असं करा चुटकीसरशी Weight Loss!

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा