Photo Credit; instagram

Arrow

Weight Loss: 'या' टिप्स फॉलो कराल तर शेपमध्ये राहाल!

Photo Credit; instagram

Arrow

आपली जीवनशैली बदलणे, बैठे जीवन, खाण्याच्या चुकीच्या सवयी, अपुरी झोप आणि शारीरिक हालचालींचा अभाव यामुळे वजन वाढते.

Photo Credit; instagram

Arrow

वजन कमी करण्यात योग आणि प्राणायाम देखील महत्त्वाची भूमिका बजावतात. 

Photo Credit; instagram

Arrow

नियमित योग केल्यास वजन कमी करता येते. योग हा एक सर्वांगीण सराव आहे. ही योगासने करून पाहा जे तुम्हाला वजन कमी करण्यास मदत करू शकतात.

Photo Credit; instagram

Arrow

सूर्यनमस्कार हा मूलभूत योगासनांपैकी एक आहे आणि आसनांच्या व्यापक अभ्यासापैकी एक आहे.

Photo Credit; instagram

Arrow

ब्रिज पोझ वाढलेले पोट, मांड्या आणि पाठीसाठी हा योगप्रकार चांगला आहे.

Photo Credit; instagram

Arrow

बोट पोझ पाठीवर झोपून नंतर V आकाराच्या स्थितीत येऊन श्वास घ्या. यामुळेही वजन कमी होण्यास मदत होईल.

Photo Credit; instagram

Arrow

कपालभाती हा प्रामुख्याने श्वासोच्छवासाचा व्यायाम आहे, ज्यामध्ये तुम्हाला वारंवार दीर्घ श्वास घेणे आवश्यक आहे.

Animal मधल्या अभिनेत्रीचं खास आहे Weight Loss डाएट प्लान

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा