Photo Credit; instagram

Arrow

दूध आवडत नाही अन् कॅल्शियमची कमरता, या गोष्टींचे करा सेवन

Photo Credit; instagram

Arrow

कॅल्शियम हे आपल्या शरीरासाठी खूप महत्वाचे आहे. आपली हाडे आणि दात निरोगी राहण्यासाठी ते महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात.

Photo Credit; instagram

Arrow

कॅल्शियमच्या कमतरतेमुळे हाडे कमकुवत होतात आणि शरीराला व्यवस्थित काम करण्यास अडचण येऊ लागते.

Photo Credit; instagram

Arrow

माहितीनुसार, 14-18 वयोगटातील पुरुष आणि महिलांसाठी 1,300 मिलीग्राम कॅल्शियम, 19-50 वर्षांसाठी 1,000 मिलीग्राम, 51-70 वर्षांवरील लोकांसाठी 1,200 मिलीग्राम कॅल्शियमची गरज असते.

Photo Credit; instagram

Arrow

दूध आणि त्यापासून बनवलेल्या पदार्थांमध्ये कॅल्शियम मोठ्या प्रमाणात असते. परंतु, त्याशिवाय इतरही अनेक गोष्टी आहेत ज्यातून तुम्ही ते मिळवू शकता.

Photo Credit; instagram

Arrow

राजमामध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते. प्रति 100 ग्रॅम राजमामध्ये 140 मिलीग्रॅम कॅल्शियम असते.

Photo Credit; instagram

Arrow

ब्रोकोलीमध्येही भरपूर कॅल्शियम असते. याशिवाय मॅग्नेशियम, झिंक आणि फॉस्फरस यांसारखे अनेक पोषकतत्त्व मुबलक प्रमाणात असतात.

Photo Credit; instagram

Arrow

बदाम देखील कॅल्शियमचा एक चांगला स्रोत आहे. यामध्ये फायबर, प्रोटीन आणि अँटिऑक्सिडंट्स तसेच अनेक पोषक घटक असतात.

Photo Credit; instagram

Arrow

सोयाबीन कॅल्शियमचा एक उत्तम स्रोत आहे. कॅल्शियम व्यतिरिक्त, त्यात व्हिटॅमिन डी देखील आहे जे हाडांच्या आरोग्यासाठी आवश्यक आहे.

Photo Credit; instagram

Arrow

पालकमध्येही कॅल्शियम भरपूर असते. याशिवाय त्यात व्हिटॅमिन, मिनरल्सही असते.

अजित पवारांनी सांगितलं तर छगन भुजबळ घेणार मोठा निर्णय, काय म्हणाले?

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा