Photo Credit; instagram

Arrow

MS Dhoni च्या खेळीवरून माजी क्रिकेटपटूचे मोठे विधान, Video व्हायरल!

Photo Credit; instagram

Arrow

IPL 2023 मध्ये रविवारी (30 एप्रिल) चेन्नई सुपर किंग्ज आणि पंजाब किंग्ज यांच्यात सामना झाला.

Photo Credit; instagram

Arrow

हा सामना चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर झाला. यादरम्यान महेंद्रसिंग धोनीसाठी चाहत्यांमध्ये वेगळीच क्रेझ होती.

Photo Credit; instagram

Arrow

धोनी सध्या गुडघ्याच्या दुखापतीशी झुंज देत आहे. असे असूनही तो सतत चेन्नई संघाकडून सामने खेळताना दिसतो.

Photo Credit; instagram

Arrow

माजी क्रिकेटर आकाश चोप्राने याबाबत मोठे विधान केले आहे. 'त्याने धोनीला हुशार क्रिकेटर म्हटलं आहे.'

Photo Credit; instagram

Arrow

स्टार स्पोर्ट्स शोमध्ये आकाश म्हणाला, 'धोनी एक हुशार क्रिकेटर आहे. त्याला त्याच्या मर्यादा माहित आहेत.'

Photo Credit; instagram

Arrow

'या आयपीएल हंगामात धोनीचा नवा अवतार पाहायला मिळत आहे. संघासह तो स्वत:ला सांभाळत आहे.'

Photo Credit; instagram

Arrow

धोनीचे चाहते पुढच्या हंगामात तो दिसावा अशी प्रार्थना करत आहेत, पण तशी शक्यता कमीच आहे.

Photo Credit; instagram

Arrow

धोनीने 15 ऑगस्ट 2020 रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. आता तो फक्त आयपीएलमध्ये खेळतो.

शरीरात व्हिटॅमिन B12 ची कमतरता पूर्ण करण्यासाठी 'या' गोष्टींचे करा सेवन!

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा