नाश्त्यापासून ते झोपेपर्यंत... 'या' 7 गोष्टी फॉले करून झटपट घटवा Belly Fat!
Photo Credit; instagram
सध्या स्लिम बॉडी आणि कंबर मिळवण्याला महिला जास्त प्राधान्य देतात. यासाठी सकाळच्या काही सात सवयी आहेत ज्या पोट कमी करू शकतात.
Photo Credit; instagram
एका ग्लास कोमट पाण्यात लिंबाचा रस मिसळून आपल्या शरीराला हायड्रेट करून दिवसाची सुरुवात करा. लिंबू पाणी तुमचे मेटाबॉलिझम वाढवते, पचनास मदत करते.
Photo Credit; instagram
अंडी, ग्रीक दही किंवा प्रोटीन स्मूदी यासारखा प्रोटीनयुक्त नाश्ता निवडा.
Photo Credit; instagram
सकाळच्या वेळी HIIT सारख्या लहान परंतु तीव्र व्यायाम करा. यामुळे कॅलरी बर्न होऊ शकतात.
Photo Credit; instagram
जेवताना हळू हळू आस्वाद जेवा. यामुळे तुमचे पोट लवकर भरेल.
Photo Credit; instagram
तुमच्या नाश्त्यामध्ये फायबरयुक्त पदार्थांचा समावेश करा, जसे की होल ग्रेन, फळे आणि भाज्या. फायबर पचनास मदत करते आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करते.
Photo Credit; instagram
आरोग्यासाठी दररोज पुरेशी झोप आवश्यक आहे. यासाठी 7-9 तासांच्या झोपेचे लक्ष्य ठेवा.
Photo Credit; instagram
तुमच्या सकाळच्या दिनचर्येत तणाव कमी करण्याच्या तंत्रांचा समावेश करा, जसे की ध्यान, दीर्घ श्वासोच्छवासाचे व्यायाम किंवा योग.
पार्टीवेअर लुकसाठी Saie Tamhankar च्या 'या' टिप्स करा फॉलो!