Photo Credit; instagram
Arrow
'दहाड' ते 'गर्मी'... ओटीटीवर वेबसीरिजचा धमाका, कोणती बघता येणार फ्री?
Photo Credit; instagram
Arrow
सध्या प्रेक्षकांमध्ये सिनेमापेक्षा ओटीटीची क्रेझ वाढताना दिसते. नेटफ्लिक्सपासून ते अॅमेझॉनपर्यंत एकामागून एक वेब सिरीज रिलीज होत आहेत.
Photo Credit; instagram
Arrow
जर गुन्हेगारी, मनोरंजनपासून ते कॉमेडीपर्यंत वेब सीरीज पाहाण्याचा विचार करत असाल तर या नवीन वेब सिरीज पाहायला विसरू नका.
Photo Credit; instagram
Arrow
सोनाक्षी सिन्हाने दहाड या जबरदस्त वेब सीरिजद्वारे ओटीटीवर एन्ट्री केली आहे. तिची ही सीरीज Amazon Prime वर पाहता येईल.
Photo Credit; instagram
Arrow
'ताज' ही वेब सिरीजच्या पहिल्या भागाने प्रेक्षकांची मनं जिंकली पण त्याचा दुसरा सीझन Zee5 वर 12 मे रोजी प्रदर्शित झाला आहे.
Photo Credit; instagram
Arrow
स्टारकिड बॉलीवूड अभिनेत्री अलायाने आता चित्रपटानंतर 'यू-टर्न' या सीरीजमध्ये काम केले केले आहे. ही वेब सिरीज गुन्ह्यांवर आधारित आहे.
Photo Credit; instagram
Arrow
विद्यार्थी राजकारणावर आधारित काहीतरी पाहण्याचा विचार करत असाल, तर SonyLIV वर नुकताच रिलीज झालेला 'गर्मी' पाहा.
Photo Credit; instagram
Arrow
कुटुंबासोबत मनोरंजनाचा आनंद घ्यायचा असेल, तर Amazon Mini TV वर मेरी फॅमिली सीझन 2 पाहाता येईल.
रुम होईल गारेगार! AC सारखा थंडावा देईल 'हा' युनिक पंखा
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
स्मिता पाटीलच्या मुलाने केलं दुसरं लग्न, पण वडिलांना नाही बोलावलं!
निया शर्माचा मोठा खुलासा, ओठांना टोचते इंजेक्शन, कारण...
'अश्लील मुलगी...', असं म्हणणाऱ्यांना निक्की तांबोळीचं सडेतोड उत्तर
36 वर्षांची मुनमुन दत्ता अजूनही का आहे अविवाहित?