Photo Credit; instagram

Arrow

कतरिना ते परिणीती चोप्रा... अभिनेत्रींची डिझायनर मेहंदी! तुम्हाला कुणाची आवडली?

Photo Credit; instagram

Arrow

कोणत्याही वधूसाठी, लग्नात मेकअपला जेवढं महत्त्व असतं, तितकंच महत्त्व मेहंदीलाही असतं. 

Photo Credit; instagram

Arrow

मेहंदी वधू आणि वर यांच्यातील प्रेम प्रतिबिंबित करते. त्यामुळे मेहंदीशिवाय लग्न पूर्ण होत नाही. 

Photo Credit; instagram

Arrow

बॉलिवूड अभिनेत्रीही त्यांच्या लग्नात पतीच्या नावाची मेहंदी काढतात, पण गेल्या काही वर्षांत मेहंदीच्या डिझाईनमध्ये बरेच बदल झाले आहेत. 

Photo Credit; instagram

Arrow

शिल्पा शेट्टी- करीना कपूर खान, दीपिका पदुकोण यांनी त्यांच्या लग्नात जोरदार मेहंदी लावली होती. 

Photo Credit; instagram

Arrow

पण आता आलिया भट्ट, परिणीती यांसारख्या बी-टाउनच्या नववधू मेहंदीच्या हलक्या आणि ट्रेंडी डिझाइन्सची निवड करत आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

नववधू परिणिती चोप्राने तिच्या हातावर अतिशय सिंपल मेहेंदी ज्वेलरी डिझाइन केली होती. 

Photo Credit; instagram

Arrow

परिणीतीपूर्वी आलिया भट्टनेही तिच्या लग्नात सिंपल मेहंदी लावली होती. अभिनेत्रींचे मेहंदी डिझाइन बरेच व्हायरल झाले. 

Photo Credit; instagram

Arrow

दीपिका पदुकोणची मेहंदी डिझाइन आजपर्यंतच्या बॉलीवूड सुंदरींमध्ये सर्वात वजनदार डिझाइन आहे. अभिनेत्रीची मेहंदी आजही चर्चेचा विषय आहे. 

Photo Credit; instagram

Arrow

दीपिकानंतर, जर एखाद्या अभिनेत्रीने तिच्या लग्नात सुपर हेवी मेहंदी डिझाइन निवडले असेल तर ती कतरिना आहे. 

Photo Credit; instagram

Arrow

करीना कपूर खानच्या लग्नातील लेहेंग्यापासून तिच्या दागिन्यांपर्यंत सर्व काही रॉयल होते. अभिनेत्रीने अतिशय रॉयल मेहंदी डिझाइन देखील निवडले होते. 

Photo Credit; instagram

Arrow

अक्षय कुमारची पत्नी आणि अभिनेत्री ट्विंकल खन्ना हिने तिच्या पुढच्या आणि मागच्या हातावर मेंदी खूप भारी डिझाइन केली होती. 

Photo Credit; instagram

Arrow

वीणा नागडा यांनी टीव्ही अभिनेत्री अंकिता लोखंडेलाही मेहंदी लावली. तिनेही मेहंदीची खूप भारी डिझाईन निवडली होती. 

Team India विश्वचषक जिंकण्याची शक्यता, कारण आहे खूप खास!

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा