Photo Credit; instagram

Arrow

प्रियांका चोप्रा ते ईशा अंबानी, 'या' सेलिब्रिटींच्या मुलांची आहेत खास नावे...

Photo Credit; instagram

Arrow

6 नोव्हेंबर 2022 रोजी बॉलिवूड क्यूट कपल रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या मुलीचा जन्म झाला. त्यांनी तिचे नाव 'राहा' ठेवले आहे.

Photo Credit; instagram

Arrow

राहा हे नाव अनेक अर्थांनी खास आहे. अरबी भाषेत याचा अर्थ शांतता, बंगालीमध्ये याचा अर्थ आराम आणि स्वाहिलीमध्ये याचा अर्थ आनंद आहे.

Photo Credit; instagram

Arrow

प्रियांका चोप्रा आणि निक जोनस यांनी त्यांच्या मुलीचे नाव मालती मेरी चोप्रा जोनस ठेवले आहे. मालतीचा जन्म १२ जानेवारी 2023 ला झाला.

Photo Credit; instagram

Arrow

मालती मेरी चोप्रा जोनस हे नाव प्रियांका चोप्रा आणि निक जोनस यांच्या आई सांगण्यावरून ठेवण्यात आले आहे.

Photo Credit; instagram

Arrow

हिंदीमध्ये मालती म्हणजे लहान सुगंधी फूल किंवा चांदणे. तर मेरी हा लॅटिन शब्द आहे ज्याचा अर्थ सी स्टार आहे.

Photo Credit; instagram

Arrow

सोनम कपूर आणि आनंद आहुजा यांनी अतिशय विचारपूर्वक आपल्या मुलाचे नाव वायु कपूर ठेवले आहे.

Photo Credit; instagram

Arrow

या नावाचा अर्थ संस्कृतमध्ये वारा असा होतो. दुसरीकडे, हिंदू पौराणिक कथेनुसार, वायुला हवेची देवता म्हटले जाते.

Photo Credit; instagram

Arrow

भारतीय क्रिकेट स्टार विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा यांनी त्यांच्या मुलीचे नाव वामिका ठेवले आहे.

Photo Credit; instagram

Arrow

वामिकाच्या नावात विराट आणि अनुष्काच्या नावाचे अक्षर दिसते. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वामिक नावाचा अर्थ माँ दुर्गा असाही होतो.

Photo Credit; instagram

Arrow

मुकेश अंबानी यांची मुलगी ईशा अंबानी आणि जावई आनंद पिरामल यांना जुळी मुले झाली आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

या जोडप्याने मुलीचे नाव आदिया आणि मुलाचे नाव कृष्णा पिरामल असे ठेवले आहे.

क्रीडा सेंटरमध्ये भलताच खेळ, आंघोळ करणाऱ्या विद्यार्थिनीचा तरुणीने बनवला व्हिडिओ

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा