Photo Credit; instagram
Arrow
'अशा' व्यक्तीशी मैत्री करणाऱ्या माणसाचं भविष्य होऊ शकतं उद्ध्वस्त!
Photo Credit; instagram
Arrow
आचार्य चाणक्य यांच्यानुसार, काही लोक असतात त्यांच्याशी मैत्री केल्याने कधीच फायदा होत नाही पण नुकसान नक्कीच होते.
Photo Credit; instagram
Arrow
आचार्य चाणक्य म्हणतात की, जो तुमच्याशी गोड बोलतो आणि तुमच्या पाठीमागे तुमच्याबद्दल वाईट बोलतो त्यापासून दूर राहणे चांगले.
Photo Credit; instagram
Arrow
जो मित्र समोर गोड बोलून छान असतो आणि पाठीमागे इजा करण्याचा प्रयत्न करतो तो विषासारखा असतो.
Photo Credit; instagram
Arrow
आचार्य चाणक्य यांच्या मते, जो मित्र मवाळ बोलतो तो विषाने भरलेल्या घागरीसारखा असतो.
Photo Credit; instagram
Arrow
आचार्य चाणक्य म्हणतात की अशा लोकांना मित्र म्हणणे योग्य नाही. शक्य तितक्या लवकर त्यांची साथ सोडणंच योग्य आहे.
Photo Credit; instagram
Arrow
चाणक्यांच्या मते, गॉसिपर्स लोकांशी मैत्री करणे योग्य नाही.
Photo Credit; instagram
Arrow
चुकूनही अशा लोकांवर विश्वास ठेवू नये. गॉसिप करणाऱ्या लोकांशी मैत्री ही नेहमीच संकटांना आमंत्रण देते.
Photo Credit; instagram
Arrow
यासाठी चाणक्याने म्हटले आहे की, मैत्री करताना त्या व्यक्तीमध्ये कोणते गुण आहेत हे नेहमी लक्षात ठेवले पाहिजे.
पॅरिस फॅशन वीकमध्ये ऐश्वर्या रायचा मनमोहक लुक! सर्वांच्याच खिळल्या नजरा
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
केस होतील मुळापासून घट्ट! 'या' घरगुती शॅम्पूचे भन्नाट फायदे एकदा पाहाच
कोमल त्वचा, निखळ सौंदर्य! दररोज खा 'ही' 5 फळं, मिळेल हिरोइन सारखा ग्लो!
वापरात असलेला टॉवेल किती दिवसांनी धुतला पाहिजे? डॉक्टर काय सांगतात?
Numerology : नवऱ्यासाठी खूपच लकी असतात 'या' जन्मतारखेच्या मुली!