Photo Credit instagram
Arrow
Ameesha Patel : डीप नेक कॉर्सेटमध्ये 'गदर 2' फेम अभिनेत्रीचा हॉट लुक; पाहिलेत का Photo?
Arrow
90's च्या टॉप अभिनेत्रींपैकी एक असलेली 46 वर्षीय अभिनेत्री अमिषा पटेल लवकरच सनी देओलसोबत 'गदर 2' चित्रपटात दिसणार आहे.
Arrow
या चित्रपटात अमिषा सकिनाची भूमिका साकारताना दिसणार आहे. या चित्रपटासाठी सर्व चाहते खूप उत्सुक आहेत.
Arrow
दुबईत नुकत्याच एका कार्यक्रमासाठी पोहचलेल्या अमिषाचा सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.
Arrow
या व्हिडीओमध्ये अमिषा काळ्या बिकिनी कॉर्सेट आणि जीन्समध्ये दिसत आहे.
Arrow
तिने यावर केस मोकळे ठेवत, लाइट मेकअप केला आहे आणि ओठांवर पिंकीश लिपस्टिक लावल्यामुळे ती आणखीनच सुंदर दिसत आहे.
Arrow
तसेच,अमिषाने यावर हाय हिल्स घालून तिचा लूक पूर्ण केला.
Arrow
अमिषाचा एत व्हिडीओ सध्या चर्चेत आहे. ती यापूर्वीही नेहमीच ग्लॅमरस होती, पण यावेळी ती जरा जास्तच दिसत आहे.
Arrow
अमिषाला पाहून चाहते म्हणाले की, 'मॅम, तुम्ही सुंदर आहात आणि या वयात स्वत:ला खूपट फिट ठेवले आहे.'
Arrow
त्याचवेळी, काही चाहते म्हणाले, 'तारा सिंग कुठे आहे?' तारा सिंग म्हणजे हे चित्रपटातील सनी देओलचे पात्र आहे.
KL Rahul च्या दमदार खेळीवर अथियाला झाले आभाळ ठेंगणे! रिअॅक्शन झाली व्हायरल
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
दिशाचा बिकिनीत जलवा, समुद्रकिनारी कल्ला
ऐश्वर्या रायच्या फोनवर कोणाचा वॉलपेपर?, 'तो' फोटो आला समोर
जबरदस्त! 'या' वयातही करिष्मा कपूरचं सौंदर्य खुललं, पाहा PHOTO
Shalini Passi: अब्जाधीश घराण्याची सून... 48व्या वर्षीही 'या' एका गोष्टीने दिसते तरूण!