Photo Credit; instagram
Arrow
Ganpati Visarjan: ...पुढच्या वर्षी लवकर या! 5 दिवसांच्या बाप्पाला निरोप
Photo Credit; instagram
Arrow
गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या, अशी आर्त साद घालत जड अंत:करणाने गणेशक्त आज (२३ सप्टेंबर) बाप्पाला निरोप देणार.
Photo Credit; instagram
Arrow
मंगळवारी (१९ सप्टेंबर) गणेश चतुर्थीला बाप्पाचे आगमन झाले आहे. आज ५ दिवसांच्या गणरायाचं विसर्जन होईल.
Photo Credit; instagram
Arrow
काही लोक दीड दिवस, पाच दिवस आणि सात दिवस गणेशाची स्थापना करतात.
Photo Credit; instagram
Arrow
भाद्रपद शुद्ध चतुर्थी या दिवशी गणपतीची घरोघरी स्थापना केली जाते.
Photo Credit; instagram
Arrow
मोठ्या आनंदाने संपूर्ण भारतात नव्हे तर विदेशातही हा गणेशोत्सव साजरा केला जातो.
Photo Credit; instagram
Arrow
हिंदू धर्मानुसार, देवतांच्या स्थापनेनंतर त्यांचे विसर्जन करणे फार महत्वाचे आहे. चला तर मग 5 दिवसांच्या बाप्पाच्या विसर्जनाचा मूहुर्त जाणून घेऊयात.
Photo Credit; instagram
Arrow
गणेश विसर्जन मुहूर्त पाचव्या दिवशी 23 सप्टेंबर 2023 रोजी पहाटे 6.11 ते 7.40 सकाळी
Photo Credit; instagram
Arrow
सकाळी 9.12 - सकाळी 10.40, दुपारी 1.43 ते 7.42 संध्याकाळी, 10.44 रात्री - 12.12 मध्यरात्रीपर्यंत आहे.
ज्या रस्त्यांवरून कचरा उचलला तिथेच आज 20 कोटींचं घर! क्रिकेटपटूची प्रेरणादायी कहाणी
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
घरात 'या' 3 ठिकाणी कधीही लावू नका आरसा, नाहीतर तुमचा गुलिगत कार्यक्रमच!
Numerology: 'या' मुली पतीला नाचवतात आपल्या तालावर, पण असतात प्रचंड...
Goddess Laxmi : दरवाजात ठेवा 'या' गोष्टी; घरात येईल पैसाच पैसा
'या' दिवशी वाढदिवस असलेल्या मुलांची गणपती बाप्पासारखी असते बुद्धी!