Photo Credit instagram

Arrow

Gautami Patil: गौतमी झळकणार मोठ्या पडद्यावर, 'घुंगरू'चा टिझर रिलीज

Arrow

सबसे कातील गौतमी पाटील अशी चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात आहे. लाखो लोक तिच्या प्रेमात आहेत.

Arrow

गौतमीच्या डान्स शोसाठी कित्येक महिने वेटिंगवर राहावे लागते. 

Arrow

गाण्याच्या तालावर ठेका धरत गौतमीने मोठं नाव कमावलं. आज ती एक सेलिब्रिटी म्हणून ओळखली जाते. 

Arrow

पण आता लवकरच गौतमी सिनेसृष्टीतील अभिनेत्री म्हणूनही ओळखली जाणार आहे. 

Arrow

डान्स शोजनी प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या गौतमीचे काही म्युझिक अल्बम लाँच झाले. पण, आता ती थेट चित्रपटांमध्ये दिसणार आहे.

Arrow

'घुंगरू' या चित्रपटातून गौतमी पहिल्याचं मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. याचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे.

Arrow

यावरून अनेकांनी नाराजी व्यक्त करत गौतमीवर टीका टिप्पणी केली आहे.

दुसऱ्या लग्नानंतर 44 वर्षीय अभिनेत्री दिसली टॉपलेस! चाहते म्हणाले,...

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा