Arrow
IPL 2023 : काव्या मारनसोबत व्हायरल झाली मिस्ट्री गर्ल कोण? सोशल मीडियावर चर्चा
Arrow
आयपीएलमध्ये मंगळवारी मुंबई इंडियन्सने हैदराबादचा 15 धावांनी पराभव केला.
Arrow
मुंबई हैदराबाद यांच्यातील सामन्यादरम्यान एका मिस्ट्री गर्लचा फोटो व्हायरल होत आहे.
Arrow
सनराइजर्स हैदराबाद संघाची मालकीण काव्या मारन सोशल मीडियावर नेहमीत चर्चेत असते.
Arrow
मात्र आता काव्या मारन ऐवजी एक मिस्ट्री गर्ल चर्चेत आली आहे. ही मिस्ट्री गर्ल कोण आहे?अशी चर्चा आहे.
Arrow
ही मिस्ट्री गर्ल दुसरी तिसरी कोणी नसून डेक्कन चार्जसची मालकीण आहे, तिचे नाव गायत्री रेड्डी आहे.
Arrow
डेक्कन चार्जर्सने 2009 आयपीएलटी ट्रॉफी जिंकली होती. 2012 साली त्यांची टीम बरखास्त झाली होती.
Arrow
गायत्री डेक्कन क्रोनिकल्सचे मालक टी वेंकटरमन रेड्डीची मुलगी आहे.
Arrow
डेक्कनची टीम बरखास्त झाल्यानंतर सनराईजर्स हैदराबादच्या नावाने नवीन टीम मैदानात उतरली होती.
..अन् राहुल गांधींनाही आवरला नाही पाणीपुरीचा मोह!
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
जगातील हॉट जलतरणपटू Paris Olympic मधून बाद ; कारण...
Olympic आणि त्यातील मेडलशी जोडलेल्या काही इन्ट्रेस्टिंग गोष्टी!
Paris Olympic 2024 मध्ये खेळणारी 'ही' महिला आमदार कोण?
T20 वर्ल्ड कप जिंकताच विराटचा अनुष्काला Video कॉल, अशी होती रिअॅक्शन