Photo Credit; instagram

Arrow

Bhumi Pednekar च्या टिप्स फॉलो करून मिळवा टोन्ड-कर्व्ही फिगर!

Photo Credit; instagram

Arrow

भूमी पेडणेकरने प्रत्येक चित्रपटातून हे सिद्ध केले आहे की ती कोणत्याही प्रकारच्या भूमिकेशी जुळवून घेऊ शकते.

Photo Credit; instagram

Arrow

एक काळ असा होता जेव्हा भूमीने 'दम लगा के हैशा' चित्रपटाक जास्त वजन असलेल्या महिलेची भूमिका साकारली होती. ज्यानंतर तिने सर्वांना अवाक् केले.

Photo Credit; instagram

Arrow

भूमिचे एवढे वजन पाहून हा चर्चेचा विषय ठरला होता पण नंतर तिचं ट्रान्सफॉर्मेशन पाहून सारेच चकित झाले.

Photo Credit; instagram

Arrow

एका मुलाखतीत ट्रान्सफॉर्मेशनबद्दल भूमी म्हणाली, 'मी खूप मेहनत केली आणि नंतर या टप्प्यावर पोहोचली.'

Photo Credit; instagram

Arrow

पुन्हा वजन वाढवून कमी करण्याबाबत भूमी म्हणाली, 'मी पुन्हा वजन कमी करू शकते पण थोडी सावधगिरी बाळगून. मी माझ्या शरीराशी शांतपणे वागेन कारण महिलांचे शरीर खूप लवकर बदलते.'

Photo Credit; instagram

Arrow

माहितीनुसार, भूमी तिच्या दिवसाची सुरूवात पाणी पिऊन करते. 

Photo Credit; instagram

Arrow

ती काही वर्षांपूर्वी शाकाहारी झाली. त्यामुळे आहारात ती दही, तूप, लोणी, ताक, भाज्या, चपाती, मसूर यांचा समावेश करते.

Photo Credit; instagram

Arrow

भूमी कधीही व्यायाम करणं वगळत नाही. ती जिममध्ये जाते. 

Photo Credit; instagram

Arrow

शरीराला टोन करण्यासाठी आणि स्नायूंची ताकद वाढवण्यासाठी ती कार्डिओ आणि वेट लिफ्टिंग करते.

Top 10 Honeymoon डेस्टिनेशन्स; भारतातच एन्जॉय करा तुमचा मधुचंद्र!

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा