Photo Credit; instagram

Arrow

डबल चीनपासून मिळवायचीये सुटका? 'या' आहेत 8 बेस्ट टिप्स!

Photo Credit; instagram

Arrow

डबल चीन कमी करण्यासाठी काही फेस योगा स्टेप्स आहेत ज्यामुळे तुम्हाला प्रचंड फायदा होईल. 

Photo Credit; instagram

Arrow

नेक स्ट्रेच- आपले डोके मागे टेकवा आणि वर पाहा. यावेळी 10-15 मिनिटे पाउट करा.

Photo Credit; instagram

Arrow

चीन लिफ्ट- तुमची हनुवटी वर उचला आणि ओठ बंद ठेवा. असं करताना घशात आणि मानेमध्ये ताण जाणवला पाहिजे. 

Photo Credit; instagram

Arrow

फिश पाउट करून 15 सेकंद धरून ठेवा, हा व्यायाम तुमच्या गाल आणि जबड्यातील स्नायूंना लक्ष्य करतो.

Photo Credit; instagram

Arrow

लायन पोझ- तोंड उघडा, जीभ बाहेर काढा आणि सिंहासारखी गर्जना करा.

Photo Credit; instagram

Arrow

टंग स्ट्रेच- जीभ शक्य तितकी बाहेर काढा, हनुवटीपर्यंत नेण्याचा प्रयत्न करा. 10 सेकंद तसं करा नंतर आराम करा.

Photo Credit; instagram

Arrow

चीक अपलिफ्ट- शक्य तितके स्माईल करून हसा यावेळी ओठ बंद ठेवा. 10 सेकंद हा व्यायाम करा. 

Photo Credit; instagram

Arrow

जॉ रिलिझ- शक्य तितका खालचा जबडा तोंड उघडून ताणा. 10 सेकंद हे करा. हे हनुवटीच्या आसपासच्या स्नायूंना टोन करते.

Photo Credit; instagram

Arrow

रेझिस्टन्स जॉ ओपनिंग- तुमची मूठ तुमच्या हनुवटीखाली ठेवा आणि प्रतिकाराविरुद्ध तुमचे तोंड उघडण्याचा प्रयत्न करा. 5 सेकंद हे करता येते.

कतरिना, दीपिका नाही तर... बॉलिवूडच्या 'या' अभिनेत्रीची आहे सर्वाधिक संपत्ती!

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा