Photo Credit; instagram

Arrow

थंडीच्या महिन्यात करताय लग्न? 'या' टिप्स चेहऱ्यावर आणतील ग्लो...

Photo Credit; instagram

Arrow

प्रत्येक नवरीचं लग्नाच्या दिवशी तिला सर्वात सुंदर दिसण्याचं स्वप्न हे असतंच.

Photo Credit; instagram

Arrow

मात्र, हिवाळ्यात तुमचं लग्न होत असेल तर तुमच्या चेहऱ्याचा ग्लो टिकवून ठेवणं तुमच्यासाठी कठीण होऊन जातं.

Photo Credit; instagram

Arrow

यासाठी काही उपाय आहेत ज्याच्या मदतीने हिवाळ्यात लग्न करणार असलेल्या मुली चेहऱ्यावरचा ग्लो टिकवून ठेऊ शकतात. 

Photo Credit; instagram

Arrow

थंडीच्या वातावरणात त्वचा अनेकदा कोरडी पडते. या कोरडेपणाचा त्वचेच्या वरच्या भागावरच नाही तर आतील भागावरही परिणाम होतो.

Photo Credit; instagram

Arrow

हिवाळ्याच्या महिन्यांत हवा कोरडी असते. त्यामुळे त्वचेवर डिहायड्रेशन दिसू लागते.अशा वेळी त्वचेला सूट होणारे हायड्रेटिंग मॉइश्चरायझर वापरा.

Photo Credit; instagram

Arrow

तसंच, चेहऱ्यावर हार्ड क्लीन्सरऐवजी सॉफ्ट आणि हायड्रेटिंग क्लीन्सर वापरा. हे तुमच्या त्वचेला कोरडेपणापासून वाचवेल.

Photo Credit; instagram

Arrow

एक्सफोलिएशन प्रक्रियेचीही मदत घेता येईल. चेहऱ्यावरील मृत त्वचेच्या पेशी काढून टाकण्यासोबतच ते कोरड्या त्वचेची स्थिती दूर ठेवण्यास मदत करते.

Photo Credit; instagram

Arrow

थंडीतही भरपूर पाणी प्या. जितके जास्त हायड्रेटेड असाल तितकी तुमच्या चेहऱ्यावर अधिक चमक दिसेल.

Photo Credit; instagram

Arrow

अँटिऑक्सिडंट्स, ओमेगा-३ फॅटी ॲसिड आणि जीवनसत्त्व युक्त आहार घ्या. यामुळे तुमच्या त्वचेचे आरोग्य सुधारते.

Photo Credit; instagram

Arrow

याशिवाय, सूर्याच्या हानिकारक किरणांपासून त्वचेचे संरक्षण करणे देखील महत्त्वाचे आहे. यासाठी ब्रॉड-स्पेक्ट्रम सनस्क्रीन लावा.

Photo Credit; instagram

Arrow

तणावापासून शक्यतो दूर राहा. तणावाचा तुमच्या त्वचेवर वाईट परिणाम होतो.

'या' मुलींसोबत लग्न केल्यानंतर बदलू शकतं मुलांचं नशीब!

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा