Arrow

Haseen Jha: मोहम्मद शमीच्या पत्नी बनली मंजुलिका,व्हिडिओ पाहिलात का? 

Arrow

टीम इंडियाचा क्रिकेटर मोहम्मद शमीची पत्नी हसीन जहाँ सोशल मीडियावर नेहमीच अ‍ॅक्टीव्ह असते. 

Arrow

सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करून हसीन जहाँ चर्चेत असते. 

Arrow

नुकताच हसीन जहाँने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओची चर्चा आहे. 

Arrow

व्हिडिओत हसीन जहाँ मंजुलिका बनली असून भूलभूलैया सिनेमातील गाण्यावर डान्स करते आहे.  

Arrow

व्हिडिओत हसीन जहाँ मंजुलिका बनली असून भूलभूलैया सिनेमातील गाण्यावर डान्स करते आहे.  

Arrow

भूलभूलैया सिनेमात अभिनेत्री विदया बालनने मंजुलिकाचा अभिनय केला होता.

Arrow

टीम इंडियाचा क्रिकेटर मोहम्मद शमीने 2014  साली हसीन जहाँसोबत लग्न केले होते. 

Arrow

दोघांचे हे नाते फार काळ टिकलं नाही आणि आता हे प्रकरण कोर्टात पोहोचले आहेत. 

जॅकलिन फर्नांडिससाठी गुड न्युज, नेमकं घडलं तरी काय? 

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा