Photo Credit; instagram
Arrow
हास्यजत्रा फेम प्रियदर्शनीने शेअर केला ओंकारसोबत फोटो, अभिनेता म्हणाला...
Photo Credit; instagram
Arrow
महाराष्ट्राची हास्यजत्रा या लोकप्रिय शोने प्रत्येकाच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे.
Photo Credit; instagram
Arrow
या कार्यक्रमामुळे यातील अनेक कलाकार हे प्रसिद्धीच्या झोतात आले. अशीच अभिनेत्री म्हणजे प्रियदर्शनी इंदलकर.
Photo Credit; instagram
Arrow
सध्या प्रियदर्शनी एका वेगळाच कारणाने चर्चेत आली आहे. तिने इंस्टावर एक फोटो स्टोरी शेअर केली आहे.
Photo Credit; instagram
Arrow
या फोटोत तिच्यासोबत ओंकार राऊत आहे. ते दोघे कुठेतरू फिरायला गेले होते.
Photo Credit; instagram
Arrow
प्रियदर्शनीने हा फोटो स्टोरीला पोस्ट केला असून ओंकारने तो रिपोस्ट केला आहे.
Photo Credit; instagram
Arrow
त्या फोटो स्टोरीला कॅप्शन देताना त्याने “नो कॉन्ट्रोवर्सी प्लीझ” असे म्हटले आहे. त्यांचा हा फोटो सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
'टीप-टीप बरसा पाणी'तून सर्वांना चिंब भिजवणारी Raveena चाळीशीनंतरही करतेय घायाळ!
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
दिशाचा बिकिनीत जलवा, समुद्रकिनारी कल्ला
श्वेता तिवारीचे वय का वाढत नाही? 'हे' आहे तिच्या हॉटनेसचं रहस्य
जबरदस्त! 'या' वयातही करिष्मा कपूरचं सौंदर्य खुललं, पाहा PHOTO
Shalini Passi: अब्जाधीश घराण्याची सून... 48व्या वर्षीही 'या' एका गोष्टीने दिसते तरूण!