Photo Credit; instagram
Arrow
बापरे! एवढे महागडे सनग्लासेस... Elvish ची तर लॉट्रीच!
Photo Credit; instagram
Arrow
बिग बॉस OTT 2 चा वाईल्ड कार्ड कंटेस्टंट एल्विश यादव सीझन 2 चा विजेता बनला आहे.
Photo Credit; instagram
Arrow
एल्विश यादव हा आधीपासूनच एक प्रसिद्ध यूट्यूबर होता आणि आता त्याची फॅन फॉलोइंग आणखी वाढली आहे.
Photo Credit; instagram
Arrow
1.75 कोटींची पोर्श कार चालवणारा एल्विश अतिशय आलिशान जीवन जगतो. ब्लॉगच्या माध्यमातून तो त्याच्या चाहत्यांशी जोडलेला असतो.
Photo Credit; instagram
Arrow
अलीकडेच, एल्विशने त्याच्या यूट्यूबवर एक ब्लॉग शेअर केला, ज्यामध्ये त्याने खूप महागडे सनग्लासेस घातले आहेत.
Photo Credit; instagram
Arrow
एल्विशने घातलेले सनग्लासेस वाइड-हाय ब्रिज फिट DIOR ब्रॅंडचे आहेत.
Photo Credit; instagram
Arrow
या DIOR सनग्लासेसची फ्रेम आणि लेन्स राखाडी रंगाची आहे.
Photo Credit; instagram
Arrow
लेन्सची उंची 65.4 मिमी आहे. हे सनग्लासेस, गोलाकार आणि रुंद चेहऱ्याच्या लोकांना शोभतात.
Photo Credit; instagram
Arrow
DIOR च्या अधिकृत वेबसाइटवर या सनग्लासेसची किंमत 610 डॉलर म्हणजेच भारतीय रुपयांमध्ये 50 हजार 301 रुपये आहे.
Photo Credit; instagram
Arrow
एल्विशने व्हिडीओमध्ये असंही सांगितले होते की, त्याच्या भावाने हे सनग्लासेस दुबईहून आणले होते.
Chandrayaan-3 ने चंद्राचे पाठवले 'ते' फोटो जे आतापर्यंत कुणालाच काढता नाही आले
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
अभिनेत्री तब्बूचे 'हे' फोटो पाहून तुमची झोप उडेल!
'अश्लील मुलगी...', असं म्हणणाऱ्यांना निक्की तांबोळीचं सडेतोड उत्तर
'तुझे कपडे काढ आणि...' अभिनेत्रीसोबत नेमकं काय घडलेलं?
'या' अभिनेत्रीने सांगितला एक असा किस्सा की...