Photo Credit; instagram

Arrow

बहीण नाही तर, आई आहे... तुम्ही ओळखता का या हॉट TV अभिनेत्रीला?

Photo Credit; instagram

Arrow

श्वेता तिवारी टीव्हीच्या सर्वात हॉट आणि स्टायलिश अभिनेत्रींच्या यादीमध्ये येते.

Photo Credit; instagram

Arrow

वयाची चाळीशी ओलांडलेली श्वेता तिवारी फिटनेस आणि स्टाइलच्या बाबतीत नव्या युगातील अभिनेत्रींना मागे टाकते.

Photo Credit; instagram

Arrow

श्वेता खूप सुंदर आहे आणि तिने स्वत:ला व्यवस्थित फिट ठेवलं आहे. 

Photo Credit; instagram

Arrow

श्वेताचे फोटो सोशल मीडियावर फायरसारखे व्हायरल होतात, चाहते तिच्यावर भरभरून प्रेमाचा वर्षाव करतात.

Photo Credit; instagram

Arrow

पाश्चिमात्य ते पारंपारिक आणि बोल्ड लूकपर्यंत श्वेता प्रत्येक पोशाखासोबत अप्रतिम स्टाइलिंग करते.

Photo Credit; instagram

Arrow

टोन्ड आणि कर्व्ही फिगर असलेली श्वेता जेव्हा जेव्हा बोल्ड लूक दाखवते तेव्हा तिच्यापासून नजर हटवणे कठीण होते. 

Photo Credit; instagram

Arrow

साडी नेसूनही श्वेताचा लुकही खूप ग्लॅमरस आणि स्टायलिश आहे.

Photo Credit; instagram

Arrow

श्वेता केवळ बोल्ड अभिनेत्रीच नाही तर सर्वात हॉट मॉमही आहे असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही.

UPSC पॅनेलने विचारलेले 8 Tricky प्रश्न, IAS होणाऱ्यांनी दिलेली भन्नाट उत्तरं

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा