Photo Credit; instagram

Arrow

Belly Fat: तुमचं सुटलेलं पोट लपवा लेहेंग्यामध्ये, 5 भन्नाट टिप्स!

Photo Credit; instagram

Arrow

सण किंवा लग्नाच्या पार्ट्यांमध्ये, स्त्रियांना आकर्षक लेहेंगा परिधान करायला आवडतात. काहींना सुटलेल्या पोटामुळे ते परिधान करणं योग्य वाटत नाही.

Photo Credit; instagram

Arrow

पण, अशा काही टिप्स आहेत ज्या पोटाची चरबी लपविण्यासाठी सोप्या ठरतील.

Photo Credit; instagram

Arrow

जेव्हा तुमच्या पोटाची चरबी लपवायची असेल तेव्हा शेपवेअर तुमचे पोट अगदी स्लीम आणि शेपमध्ये ठेवेल.

Photo Credit; instagram

Arrow

बेली कन्सिलिंग ब्लाउजने ही तुम्ही तुमचे लव्ह हँडल शेपमध्ये आणू शकाल. हे सुटलेल्या पोटाची चरबी देखील लपवतील.

Photo Credit; instagram

Arrow

जास्त वर्क, प्रिंट्स असलेले लेहेंगे टाळा.कारण जेव्हा तुम्हाला सडपातळ दिसायचे असते आणि अशाप्रकारचा लेहेंगा परिधान केलात तर, तुम्ही आणखी जाड दिसाल.

Photo Credit; instagram

Arrow

मोनोक्रोम लेहेंगा आणखी एक उत्तम स्टाइल हॅक आहे. यामध्ये तुम्ही स्लीम आणि फिट दिसाल.

Photo Credit; instagram

Arrow

डबल दुपट्टा स्टाईल आणखी एक पर्याय आहे. तुमच्या पोटाची चरबी लपविण्यासाठी, लेहेंग्यासह दोन हलक्या रंगाचे दुपट्टे घ्या. हे केवळ तुमचा संपूर्ण लुकच वाढवणार नाही तर पोटाच्या चरबीचं टेन्शनही दूर करतील.

Tara Sutaria कार्तिक आर्यनला करतेय डेट? शेअर केली खास पोस्ट

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा