Arrow

हाय बीपी असेल तर अशी करा 'नॉर्मल'

Arrow

उच्च रक्तदाब असणे म्हणजे शरीरातील अनेक आजारांना आमंत्रण देण्यासारखे आहे. त्याचा वाईट परिणाम शरीरावर होत असतो.

Arrow

अनेक वेळा उच्च रक्तदाब माणसाला मृत्यूच्या उंबरठ्यावर घेऊन जात असतो. त्यामुळे त्यावर वेळीच उपायही केला पाहिजे.

Arrow

जर कोणत्याही व्यक्तीचा रक्तदाब 120-30 च्या वर गेला तर तो उच्च आहे असं मानतात.

Arrow

जर तुमचा ब्लड प्रेशर खूप जास्त होत असेल तर त्यावर ताबडतोब नियंत्रण ठेवणे हे तुमच्यासाठी  खूप गरजेचे असते.

Arrow

जर तुमचा बीपी जास्त होत असेल तर तुम्ही श्वासोच्छवासाचे व्यायाम सुरू केले पाहिजेत.

Arrow

बीपी कमी करण्यासाठी, दोन सेकंद तुमचा श्वास रोखून ठेवा, नंतर तो हळूहळू सोडा.

Arrow

जर रक्तदाबाची पातळी खूप वाढली असेल तर लगेच शरीराला आराम देण्याचा प्रयत्न करा.

Arrow

जर या टिप्सने बीपी नियंत्रित होत नसेल तर ताबडतोब जवळच्या डॉक्टरांशी किंवा हॉस्पिटलशी संपर्क साधा.

पिकलेल्या पपईपेक्षा कच्ची पपई आहे जास्त फायदेशीर

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा