Photo Credit; instagram
Arrow
52 वर्षाच्या अभिनेत्याचं 17 वर्षीय अभिनेत्रीसोबत लग्न, सगळ्यांसमोर केलं...
Photo Credit; instagram
Arrow
हॉलिवूडचा प्रसिद्ध शो 'मॅड मेन'चा अभिनेता जॉन हॅमने लग्न केले आहे. जॉनने त्याची गर्लफ्रेंड अॅना ओसिओला हिच्याशी कॅलिफोर्नियामध्ये लग्न केलं.
Photo Credit; instagram
Arrow
52 वर्षीय जॉन आणि 35 वर्षीय अॅना यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
Photo Credit; instagram
Arrow
जॉन हॅमने लग्नासाठी क्लासिक ब्लॅक टक्सिडो परिधान केला होता.तर अॅना डीपनेक पांढऱ्या स्ट्रॅपलेस, स्लीट कट गाऊनमध्ये दिसली.
Photo Credit; instagram
Arrow
अॅनाने तिचे केस कर्ल्स केले होते. यावर तिने लाइट मेकअपसह तिचा लूक पूर्ण केला. ते दोघेही खूपच क्यूट दिसत होते.
Photo Credit; instagram
Arrow
जॉन आणि अॅनाच्या लग्नाचे लोकेशन खूपच खास होते. त्यांनी कॅलिफोर्नियातील बिग सरच्या सुंदर अँडरसन कॅनियनमध्ये लग्न केले.
Photo Credit; instagram
Arrow
'मॅड मेन' शोचा शेवटचा भाग याच लोकेशनवर शूट करण्यात आला होता.
Photo Credit; instagram
Arrow
लग्नात जॉन आणि अॅनाने सर्वासमोर किसही केले. येथे त्यांचे अनेक सहकलाकार या कपलचे अभिनंदन करण्यासाठी त्यांच्या आनंदात सहभागी झाले होते.
Photo Credit; instagram
Arrow
'मॅड मेन' शोच्या शूटिंगदरम्यान जॉन आणि अॅना यांची भेट झाली होती. दोन वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी आता लग्न केलं आहे.
Ashadhi Ekadashi 2023: आषाढी एकादशीच्या उपवासाला नेमकं काय-काय खाल?
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
हा काय प्रकार.. प्रीति झिंटाच्या हातात विराटचा मोबाइल, फोनमध्ये नेमकं पाहिलं तरी काय?
अभिनेत्री दुसऱ्या धर्मात करणार लग्न; म्हणाली, "मुलं पाहिजेत..."
सोनाक्षी म्हणते, 'मी जर बिकिनी घातली तर...'
'अश्लील मुलगी...', असं म्हणणाऱ्यांना निक्की तांबोळीचं सडेतोड उत्तर