Photo Credit; instagram

Arrow

Alcohol : तुम्हीही रोज दारू पिता का? ते चांगलं आहे की धोकादायक?

Photo Credit; instagram

Arrow

दारू किंवा इतर कोणतेही मद्यपान शरीरासाठी हानिकारक मानले जाते. ते प्यायल्याने अनेक समस्यांचा सामना करावा लागतो.

Photo Credit; instagram

Arrow

त्यामुळे जर तुम्ही रोज दारू पित असाल तर त्याचे काही तोटेही जाणून घ्या.

Photo Credit; instagram

Arrow

दररोज दारू प्यायल्याने झोप कमी होते, अधूनमधून जागरण आणि स्लीप एपनियाचाही सामना करावा लागतो.

Photo Credit; instagram

Arrow

दररोज दारू प्यायल्याने याचा मेंदूवरही गंभीर परिणाम होतो.

Photo Credit; instagram

Arrow

काही लोक मूड चांगला करण्यासाठी दारू पितात, पण यामुळे मूड सुधारण्याऐवजी खराब होऊ लागतो.

Photo Credit; instagram

Arrow

दारू प्यायल्याने लोकांना अनेकदा चिंता, नैराश्य आणि रागाचा सामना करावा लागतो.

Photo Credit; instagram

Arrow

दारूमुळे त्वचेचे विकारही होतात. त्वचा अधिक संवेदनशील बनू शकते जी तुमच्यासाठी हानिकारक असू शकते.

Photo Credit; instagram

Arrow

जास्त प्रमाणात मद्यपान केल्याने दात किडण्याचा मोठा धोका असतो. तसंच वंध्यत्वाची समस्याही वाढू शकते.

Photo Credit; instagram

Arrow

गर्भवती महिलांनी मद्यपान केल्याने त्यांना आणि बाळालाही हानी पोहोचू शकते.

Photo Credit; instagram

Arrow

अल्कोहोलमध्ये कॅलरीजचे प्रमाण खूप जास्त असते. पोषक तत्व खूप कमी असतात. एक ग्लास वाइनमध्ये 120 कॅलरीज असतात. ज्यामुळे वजन वाढते.

करण जोहरने सोडली साथ? कपूर कुटुंबातील स्टारकीड करणार साऊथमधून पदार्पण

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा