Photo Credit; instagram

Arrow

इंजिनिअर तरूणीचा 92 ते 65 किलोपर्यंतचा Fitness प्रवास, कशी झाली एवढी बारीक?

Photo Credit; instagram

Arrow

वजन कमी करण्यासाठी महिलांना जास्त मेहनत घ्यावी लागते असे म्हणतात. मात्र एका तरूणीने हे चुकीचं असल्याचं दाखवून दिलं.

Photo Credit; instagram

Arrow

तिचं वजन आधी ९२ किलो होतं ते आता ६५ किलो झालं आहे. तिने २७ किलो वजन सहज कमी केलं.

Photo Credit; instagram

Arrow

नताशा डोंगरे असे वजन कमी केलेल्या तरूणीचं नाव असून ती भोपाळची रहिवासी आहे.

Photo Credit; instagram

Arrow

सॉफ्टवेअर इंजिनिअर नताशाने याबाबत सांगितलं की, दीड वर्षांपूर्वी तिला आरोग्याच्या समस्या उद्भवल्या, त्यानंतर तिचे वजन 92 किलो झाले होते.

Photo Credit; instagram

Arrow

शस्त्रक्रियेनंतर तिला तिची शरीरयष्टी आवडली नाही आणि मग तिने वजन कमी करण्यासाठी आहारतज्ञांचा सल्ला घेतला.

Photo Credit; instagram

Arrow

नताशाला वजन कमी करण्याचे काही सोपे मार्ग निवडले आणि तिच्यासाठी डायट-वर्कआउट रूटीन बनवले.

Photo Credit; instagram

Arrow

नताशाने पहिल्या 6 महिन्यांत सुमारे 17-20 किलो आणि नंतरच्या 6 महिन्यांत उर्वरित 8-10 किलो वजन कमी केले. 

Photo Credit; instagram

Arrow

नताशाने सांगितलं, तिने पहिल्या 6 महिन्यांत सुमारे 1500 कॅलरी बर्न केल्या. ती सकाळी प्रथम जिऱ्याचे पाणी प्यायची आणि काही वेळाने ती चीलासोबत कोशिंबीरही खायची.

Photo Credit; instagram

Arrow

'दुपारच्या जेवणात पनीरची भाजी, डाळ आणि सॅलडसह 2 चपात्या खायची. संध्याकाळी स्नॅक्समध्ये डिटॉक्स वॉटर किंवा चहा घेत असे. रात्रीच्या जेवणात ती ग्रील्ड चिकन आणि सॅलड घ्यायची.'

Photo Credit; instagram

Arrow

सुरुवातीला तिने वजन कमी करण्यासाठी फक्त कार्डिओवर लक्ष केंद्रित केले. कार्डिओमध्ये जंपिंग जॅक, धावणे, व्यायामाचा समावेश होता. तिने 10-15 किलो वजन कमी केल्यानंतर वेट ट्रेनिंगही सुरू केले.

Photo Credit; instagram

Arrow

आजही ती सुमारे तासभर कार्डिओ आणि वेट ट्रेनिंग करते. त्याचा तिला खूप फायदा झाला.

Navratri 2023 Day 5 Colour: आजचा रंग पिवळा, अर्थ आणि महत्त्व काय?

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा