Photo Credit; instagram

Arrow

भारताचं Chandrayaan-3 रशियाच्या LUNA-25 पेक्षा किती आहे वेगळं ?

Photo Credit; instagram

Arrow

भारतासोबतच रशियानेही चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरण्यासाठी लुना-25 मोहीम सुरू केली.

Photo Credit; instagram

Arrow

मात्र, लँडिंगपूर्वी लुना-25 सोबत अपघात झाला. चंद्राच्या पृष्ठभागावर आदळल्यानंतर ते कोसळले.  

Photo Credit; instagram

Arrow

20 ऑगस्ट 2023 रोजी, रशियन स्पेस एजन्सीने याबाबत स्वतः माहिती दिली की त्यांची चंद्र मोहीम चंद्राच्या पृष्ठभागावर कोसळली. 

Photo Credit; instagram

Arrow

पण तुम्हाला भारताच्या चांद्रयान-3 आणि रशियाच्या लुना-25 मधील फरक काय आहेत हे माहितीये का?

Photo Credit; instagram

Arrow

चांद्रयान-३ हे ३८०० किलो वजनाचे आहे. त्याची किंमत सुमारे 615 कोटी रुपये आहे.

Photo Credit; instagram

Arrow

चांद्रयानमध्ये 1 प्रोपल्शन मॉड्यूल, 1 रोव्हर, 1 लँडर आहे. त्याचे लँडिंग साइट कोऑर्डिनेट 69.37 s, 32.35e आहे.  

Photo Credit; instagram

Arrow

या मोहिमेचा उद्देश भूपृष्ठावरील रसायने समजून घेणे, पाण्याचा शोध घेणे, पृष्ठभागाच्या आतील गतीविधींची वैज्ञानिक तपासणी करणे हा आहे.

Photo Credit; instagram

Arrow

लुना-25 या यानाचे वजन 1,752 किलोग्राम आहे.

Photo Credit; instagram

Arrow

तसंच, उच्च इंधन कार्यक्षमतेमुळे, लुना लहान मार्ग कव्हर करू शकला. यासह तो लवकर चंद्राच्या कक्षेत पोहोचला होता. 

Photo Credit; instagram

Arrow

माती आणि खडकांचा अभ्यास, धुळीच्या कणांचा अभ्यास, चंद्राच्या ध्रुवीय पृष्ठभागावर आढळणाऱ्या कणांचे विश्लेषण करण्यासाठी ही मोहीम सुरू करण्यात आली.

Photo Credit; instagram

Arrow

लुना-25 मध्ये 1 लँडर होता. तसेच, लँडिंग साइट कोऑर्डिनेट 69.545 S, 43.544 E येथे उतरणार होती.

भारताने जेव्हा चंद्रावर ठेवलं पाऊल... 'तो' क्षण!

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा