Photo Credit; instagram

Arrow

Sunny Deol चं वडिलांसोबत कसंय नातं? सांगितलं खरं; म्हणाला, 'मैत्री नाही..'

Photo Credit; instagram

Arrow

बॉलिवूड अभिनेता सनी देओल खऱ्या आयुष्यात फॅमिली मॅन आहे. तो त्याच्या पत्नी, मुलं, भाऊ, वहिनी आणि विशेषत: पालकांसोबत खास वेळ घालवताना दिसतो.

Photo Credit; instagram

Arrow

सनी देओलने नुकतेच एका मुलाखतीत वडील धर्मेंद्र यांच्यासोबत असलेल्या त्याच्या नात्याबद्दल सांगितले.

Photo Credit; instagram

Arrow

सनी म्हणाला, 'वडिलांसोबतच्या त्यांच्या नात्याची मैत्रीसोबत तुलना करता येत नाही.'

Photo Credit; instagram

Arrow

'आमचे वडील-मुलाचे नाते आहे, जिथे वडिलांची भीती आणि त्यांचा आदर तुम्हाला दूरच ठेवते.'

Photo Credit; instagram

Arrow

'काही लोक म्हणतात तुझ्या वडिलांना मित्र बनव, पण त्याचा काही अर्थ नाही. मित्रांशी मैत्री असते आणि वडील- मुलामध्ये फक्त पिता-पुत्राचे नाते असते.'

Photo Credit; instagram

Arrow

'कुटुंबातील सर्वात एकटी व्यक्ती म्हणजे वडील, कारण जेव्हा त्यांचे हृदय भरलेले असते, तेव्हा ते दुसऱ्यांना दाखवत नाही. ही गोष्ट तेव्हाच कळते जेव्हा माणूस बाप होतो.'

Photo Credit; instagram

Arrow

धर्मेंद्र यांच्याबद्दल सनी पुढे म्हणाला, 'ते बसून असा सल्ला कधीच देत नाही. हा असा प्रवास आहे जिथे तुम्ही तुमच्या वडिलांना समजून घेतात आणि तुम्ही मोठे झाल्यावर ते तुमची सावली बनतात.'

Photo Credit; instagram

Arrow

'मी लहान असताना अ‍ॅथलीट होतो, पण शाळा संपल्यावर मला हिरो व्हायचं होतं, पण मी खूप लाजाळू होतो.'

Photo Credit; instagram

Arrow

'एखाद्या अभिनेत्याचा मुलगा होणे खूप कठीण आहे, कारण तुमचा कधीही तुमची योग्य तुलना केली जात नाही.'

Tv अभिनेत्री पुन्हा लग्नबंधनात; Liplock करत रोमँटिक फोटो शेअर!

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा