Photo Credit; instagram

Arrow

Ajit Pawar यांचा बंड, राष्ट्रवादीच्या कार्यालयात काय सुरूये?

Photo Credit; instagram

Arrow

अजित पवार यांनी रविवारी (2 जुलै) शिंदे-फडणवीस सरकारसोबत जात थेट उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

Photo Credit; instagram

Arrow

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठी खळबळ उडाली. सर्व नेत्याच्या प्रतिक्रिया आल्या.  

Photo Credit; instagram

Arrow

यानंतर जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांचा या बंडखोर नेत्यांना पाठिंबा नसल्याचे जाहीर झाले तेव्हा राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले.

Photo Credit; instagram

Arrow

मुंबईतील राष्ट्रवादीच्या कार्यालयात कार्यकर्त्यांचा आक्रोष पाहायला मिळाला. यावेळी जितेंद्र आव्हाड त्याठिकाणी पोहोचले.

Photo Credit; instagram

Arrow

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयातून सरकारमध्ये सामील झालेल्या नेत्यांचे फोटो असलेले पोस्टर बॅनर हटवण्यात आले आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

यावेळी शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा देणाऱ्या राष्ट्रवादीच्या त्या नऊ नेत्यांच्या फोटोंना कार्यकर्त्यांनी काळे फासले होते.

Photo Credit; instagram

Arrow

मात्र, जितेंद्र आव्हाडांनी या फोटोंवरील काळं पुसलं. या घटनेदरम्यान राष्ट्रवादीच्या कार्यालयातील वातावरण चांगलंच तापलेलं दिसलं.

Palak Tiwari कोट्यवधी कमावते, तरीही आईकडून घेते पैसे; कारण...

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा