Ram Mandir : रामाची भूमिका साकारून अभिनेत्याला किती मिळालं होतं मानधन?
Photo Credit; instagram
अरुण गोविल यांनी रामानंद सागर यांच्या रामायणात रामाची भूमिका साकारली होती. त्यांचे कार्य आजही स्मरणात आहे.
Photo Credit; instagram
अरुण यांच्या भूमिकेने सर्वांना अगदी मंत्रमुग्ध केले होते की, लोक त्यांची भगवान रामप्रमाणे पूजा करू लागले. पण या भूमिकेसाठी त्यांना किती मानधन मिळाले हे माहितीये का?
Photo Credit; instagram
नुकतेच लखनौ येथे झालेल्या एका कार्यक्रमात अरुण गोवील यांनी त्यांच्या मानधनावर प्रतिक्रिया दिली.
Photo Credit; instagram
रामाच्या भूमिकेसाठी मानधन किती मिळाले या प्रश्नावर अरुण म्हणाले, 'तुम्ही शेंगदाणे खरेदी करता ना? जे पैसे मिळाले ते ही शेंगदाणे होते.'
Photo Credit; instagram
अभिनेता म्हणाला, 'मी ते काम पैशासाठी केले नाही. मला ती भूमिका करायची होती.'
Photo Credit; instagram
अरुण यांच्या म्हणण्यानुसार, रामाची भूमिका साकारणे हे त्यांचे नशिबात होते. त्यामुळेच भूमिकेसाठी नाकारल्यानंतरही ते राम झाले.
Photo Credit; instagram
अभिनेता म्हणाला, 'सागर साहेबांनी मला रामाच्या भूमिकेसाठी आधी नकार दिला होता. भरत-लक्ष्मणाची भूमिका दिली.'
Photo Credit; instagram
'पण सागर म्हणाले, मच्यासारखा राम आम्हाला मिळणार नाही.' ही भूमिका माझ्यासाठी लिहिली होती.
Ram Mandir : कुठे झाले होते प्रभू श्रीराम-सीतेचे लग्न?