छत्रपती शिवाजी महाराजांच्या वडिलांबद्दल तुम्हाला किती माहितीये?
Photo Credit; instagram
छत्रपती शिवाजी महाराज हे भारताचे महान राजे आहेत. त्यांचे मराठा साम्राज्यासाठी मोठे योगदान आहे.
Photo Credit; instagram
त्यांचा जन्म एप्रिल १६२७ मध्ये झाला. ते मराठा साम्राज्याचे पहिले शासक होते
Photo Credit; instagram
त्यांच्या आईचे नाव जिजाबाई होते. जिजाबाईंवर शिवरायांच्या संगोपनाची जबाबदारी होती.
Photo Credit; instagram
तर शिवरायांच्या वडिलांचे नाव शाहजीराजे भोसले.
Photo Credit; instagram
शहाजीराजे अहमदनगरच्या निजामासाठी काम करत असे. पुढे त्यांनी विजापूरच्या दरबारात काम केले.
Photo Credit; instagram
शहाजीराजे भोसले हे पराक्रम, युद्धप्रसंगीची बुद्धिमत्ता, उत्तम प्रशासन, स्वतंत्र राज्यकारभार हे मूलभूत गुण-कौशल्य असलेले ऐतिहासिक व्यक्तिमत्त्व होते.
Photo Credit; instagram
शहाजी महाराज आदिलशाही राजवटीचे ताबेदार असले तरीही स्वदेश आणि स्वधर्म याविषयी त्यांच्या मनात प्रखर अभिमान जागृत होता.
Photo Credit; instagram
एकेदिवशी ते गावी मुक्कामास आले असताना आदिवासी बांधवांनी त्यांना नरभक्षक वाघांनी माणसे मारल्याची तक्रार दिली.
Photo Credit; instagram
तेव्हा शहाजीराजे शिकारीसाठी बाहेर पडले आणि त्यांच्या घोड्याचा पाय नाल्यातील वेलीत अडकला आणि घोडा कोसळला. या घटनेत त्यांचे 23 जानेवारी 1664 रोजी निधन झाले.
Kangana Ranaut ला इंदिरा गांधींच्या भूमिकेत बघून यूजर्स काय म्हणाले?