Photo Credit; instagram

Arrow

Paparazzi : सेलिब्रिटींचे फोटो काढणारे पापाराझी किती आणि कसे पैसे कमावतात?

Photo Credit; instagram

Arrow

सेलिब्रिटी काय करतात, कुठे जातात?, विमानतळावरून बाहेर पडतानाचे फोटो-व्हिडीओ सोशल मीडियावर सर्रास पाहायला मिळतात.

Photo Credit; instagram

Arrow

हे सर्व पापाराझी आपल्यापर्यंत पोहोचवत असतात. ते कसे काम करतात हे माहितीये का? चला याबाबत समजून घ्या.

Photo Credit; instagram

Arrow

पापाराझी ते फोटोग्राफर आहेत जे सेलिब्रिटींना कॅप्चर करतात.पापाराझी हा इटालियन शब्द आहे.

Photo Credit; instagram

Arrow

पापाराझी म्हणून काम सुरू करणाऱ्या काही व्यक्तींनी आजच्या काळात मोठं नाव मिळवलं आहे.

Photo Credit; instagram

Arrow

या सेलिब्रिटी पापाराझींनी जास्तीत जास्त स्टार्सचे फोटो-व्हिडीओ काढण्यासाठी स्वतःची एक टीम नेमली आहे.

Photo Credit; instagram

Arrow

रस्त्यावर, विमानतळावर उभे असलेले पापाराझी या सेलिब्रिटी पापाराझींसाठीच काम करतात. त्या बदल्यात त्यांना सेलिब्रिटी पापाराझींकडून पैसे मिळतात.

Photo Credit; instagram

Arrow

काही पापाराझी पगारावर फक्त एकाच संस्थेसोबत काम करतात, तर अनेक पापाराझी त्यांचे फोटो आणि व्हिडीओ वेगवेगळ्या मीडिया हाऊसला विकतात.

Photo Credit; instagram

Arrow

कधीकधी पापाराझींना सेलिब्रिटींचे 'एक्सक्लुझिव्ह फोटो' मिळतात. अशावेळी ते वेगवेगळ्या मीडिया हाऊसशी बोलणी करतात.

Photo Credit; instagram

Arrow

ते त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर इतर सामान्य फोटो अपलोड करतात. अशा स्थितीत ते सोशल मीडियावरूनही कमाई करतात.

Photo Credit; instagram

Arrow

पण पापाराझी किती कमावतात हे माहित नाही आहे. कारण, त्यांच्या कमाईचे कोणतेही निश्चित सूत्र नाही. त्यांच्या फोटोंच्या गुणवत्तेवरही सर्व अवलंबून असते.

गिनिज रेकॉर्डमध्ये नोंद, 5 लाखांची किंमत, आईस्क्रीमची खासियत काय?

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा