Photo Credit
Arrow
उन्हाळ्याच्या दिवसात कमीत कमी किती ग्लास पाणी प्यायला हवं?
Photo Credit
Arrow
उन्हाळ्याच्या झळा तीव्र झाल्या की, घसा कोरडा पडायला लागतो. त्यामुळे किती पाणी प्यायला हवं?
Photo Credit
Arrow
आरोग्याबद्दल सजग असणाऱ्या प्रत्येकाला हा प्रश्न पडतोच. उन्हाळ्यात तर शरीरातील पाणी पटकन कमी होतं.
Photo Credit
Arrow
जास्त पाणी पिऊन उन्हाळ्यात आरोग्य जपता येऊ शकतं. कारण उन्हाळ्यात जास्त तहान लागते.
Photo Credit
Arrow
उन्हाळ्याच्या दिवस असले, तरी आपण पाणी प्यायचं विसरून जातो. पण, 10 ग्लास पाणी प्यायलाच हवं.
Arrow
दिवसभरात 10 ग्लासपेक्षा कमी पाणी पिऊ नये. जेव्हा तहान लागेल तेव्हा पाणी प्यावं. त्यामुळे शरीराचं तापमान संतुलित राहतं.
काजू आरोग्यासाठी चांगला की वाईट? न्युट्रीशनने सांगितले सत्य
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
पुरुषांनी 'असे' खा मनुके, येईल तुफानी ताकद!
पोटाची चरबी अन् कंबरेचा घेर झरझर वितळेल! फक्त 'हे' द्रव्य प्यायला अजिबात विसरू नका
एका महिन्यातच व्हाल सडपातळ! या भाज्यांचं सेवन करा, झरझर वितळेल चरबी
चेहऱ्यावर सुरकुत्या दिसणार नाहीत! भरपूर कोलेजन असणाऱ्या 'या' पदार्थांचं सेवन करा