Photo Credit; instagram

Arrow

तुम्ही घेताय ती वांगी किडलेली तर नाही ना? खरेदी करताना कसं ओळखायचं?

Photo Credit; instagram

Arrow

उन्हाळ्याच्या हंगामात वांग्यांमध्ये अनेकदा कीड आढळते.

Photo Credit; instagram

Arrow

वांगी खरेदी केल्यानंतर ज्यावेळी आपण ती कापतो त्यावेळी आपल्याला ही कीड दिसते. अशा स्थितीत ती फेकणं योग्य वाटतं.

Photo Credit; instagram

Arrow

यामुळे वांगी खरेदी करताना काही गोष्टी लक्षात ठेवा. चला याविषयी जाणून घेऊयात की चांगली वांगी कशी निवडायची.

Photo Credit; instagram

Arrow

जर वांग्याच्या सालीवर सुरकुत्या पडल्या असतील, त्याचा रंग फिकट असेल तर ती ताजी नाही आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

ज्या वांग्यांचा रंग गडद, ​साल गुळगुळीत आणि चमकदार असेल तीच वांगी खरेदी करा.

Photo Credit; instagram

Arrow

वांगी खरेदी करताना त्यात छिद्र किंवा तडा तर नाही ना हेही पाहा. तसं असल्यास, ती खरेदी करू नका, कारण त्यात कीड असू शकते.

Photo Credit; instagram

Arrow

वांगी विकत घेताना हलक्या हाताने दाबून बघा ती चमकदाकर कवळी दिसत असतील तर त्यात बिया नाहीत.

Photo Credit; instagram

Arrow

वांगी जितकी हलकी तितकी चांगली. म्हणूनच ती खरेदी करताना उचलून पाहा.

Photo Credit; instagram

Arrow

जड वांग्यांमध्ये जास्त बिया आणि कीड देखील असू शकते.

धर्मांतराची सुरुवात बॉलिवूडने केली, IAS अधिकाऱ्याच्या विधानाने माजली खळबळ

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा