Photo Credit; instagram

Arrow

Katrina Kaif : घर उत्तमरित्या कसं चालवायचं? अभिनेत्रीकडून घ्या 'या' 6 टिप्स!

Photo Credit; instagram

Arrow

बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ दर आठवड्याला तिच्या घरी बजेट मीटिंग ठेवते ज्यामध्ये घराच्या बजेटवर चर्चा केली जाते.

Photo Credit; instagram

Arrow

तिचा पती अभिनेता विक्की कौशलने याबाबत काही माहिती दिली आहे.

Photo Credit; instagram

Arrow

विकी कौशलने सांगितले, 'दर आठवड्याला बजेट मीटिंग होते ज्यामध्ये घरातील सर्व कर्मचारी उपस्थित असतात.'

Photo Credit; instagram

Arrow

'यावेळी कतरिना स्टाफला विचारते. कुठे आणि किती पैसे खर्च झाले. ही चांगली गोष्ट आहे.'

Photo Credit; instagram

Arrow

बजेट बनवून आपण किती खर्च करतोय आणि किती बचत करतोय हे कळतं.

Photo Credit; instagram

Arrow

कतरिनाच्या अशाच 6 टिप्स आहेत ज्याचा अवलंब करून तुम्ही घराचे बजेट मेंटेन ठेवू शकता.

Photo Credit; instagram

Arrow

पहिलं तर, एकूण उत्पन्न बजेट शीटवर लिहून ठेवा.

Photo Credit; instagram

Arrow

तुम्ही जे काही खर्च करत आहात त्याचा संपूर्ण हिशेब ठेवा. भाडे, औषधे, शाळेची फी, किराणा सामान असे खर्च बजेट बुकमध्ये ठेवा.

Photo Credit; instagram

Arrow

खर्च केल्यानंतर, महिन्याच्या शेवटी तुमच्या पगारातून किती शिल्लक आहे ते पाहा. कमाईपेक्षा खर्च जास्त आहे असे वाटत असेल तर अनावश्यक गोष्टींवर खर्च करू नका.

Photo Credit; instagram

Arrow

पगाराव्यतिरिक्त काही कमावत असाल तर अडचणीच्या वेळेसाठी पैसे शिल्लक ठेवले पाहिजेत जेणेकरून ते खर्च करता येतात.

Photo Credit; instagram

Arrow

जर जास्त खर्च करण्याची सवय असेल तर ती सोडून द्या नाहीतर तुमचे बजेट बिघडू शकते.

Photo Credit; instagram

Arrow

किराणा मालाच्या खरेदीसाठी यादी बनवा आणि अनावश्यक गोष्टी आणू नका.

Archana Puran Singh कपिल शर्मा शोमध्ये पडली दारू पिऊन? जेव्हा घरी गेला कॉल, तेव्हा..

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा