Photo Credit; instagram

Arrow

भारतात धडकणाऱ्या Biporjoy 'या' चक्रीवादळचं नाव कसं ठरलं?

Photo Credit; instagram

Arrow

देशात एका मोठ्या चक्रीवादळाने साद घातली आहे.

Photo Credit; instagram

Arrow

अरबी समुद्रात निर्माण झालेल्या खोल दाबाचे आता चक्रीवादळात रूपांतर झाले आहे.

Photo Credit; instagram

Arrow

बिपोरजॉय असे या चक्रीवादळाचे नाव आहे. याचा अर्थ आपत्ती आहे.

Photo Credit; instagram

Arrow

बिपोरजॉय हे बांगलादेशचे दिलेले नाव आहे.

Photo Credit; instagram

Arrow

अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात निर्माण होणाऱ्या सर्व चक्रीवादळांना या भागातील देश आळीपाळीने नाव देतात, जे आधीच ठरलेले असतात.

Photo Credit; instagram

Arrow

चक्रीवादळांची नावे एकच राहावीत म्हणून ही यंत्रणा 2004 पासून कार्यरत आहे. 

अभिनेत्रीची लग्नानंतर रिसेप्शनमध्येही श्वानांसोबत एंट्री, मग झाली ना ट्रोल...!

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा