Photo Credit; instagram
Arrow
'मी इतकी सुंदर आहे की..' चाहते 'या' मॉडेलसाठी लाखो रूपये करतात खर्च
Photo Credit; instagram
Arrow
परदेश दौऱ्यावर जाणारी 26 वर्षीय मॉडेल सोशल मीडियावर चर्चेत असते.
Photo Credit; instagram
Arrow
मॉडेलने दावा केला की ती इतकी सुंदर असल्यामुळे श्रीमंत लोक तिचे परदेशी दौरे फ्री स्पॉन्सर करतात.
Photo Credit; instagram
Arrow
तिला ना स्वतःच्या पैशातून विमानाचे तिकीट काढावे लागते ना परदेशात गेल्यावर हॉटेलचा खर्च करावा लागतो.
Photo Credit; instagram
Arrow
सर्व खर्च तिच्या श्रीमंत चाहत्यांकडून केला जातो. तेही त्यांना न भेटता. फक्त मॉडेलने त्यांना तिच्या ट्रीपचे अपडेट दिले पाहिजे.
Photo Credit; instagram
Arrow
क्वीन्सलँड, ऑस्ट्रेलियातील या मॉडेलचे नाव सॅम पार्क्स आहे. सोशल मीडियावर तिला लाखो लोक फॉलो करतात.
Photo Credit; instagram
Arrow
ती इन्स्टाग्रामसारख्या प्लॅटफॉर्मवर तिचे ग्लॅमरस फोटो पोस्ट करत असते.
Photo Credit; instagram
Arrow
मॉडेल सॅम पार्क्सने एकही पैसा खर्च न करता दुबई, बाली, थायलंड, लॉस एंजेलिस इत्यादी ठिकाणी प्रवास केला आहे.
Photo Credit; instagram
Arrow
तिच्या सौंदर्यामुळे तिला लोकांचे हे प्रेम मिळत असल्याचे ती सांगते. यासाठी ती चाहत्यांचे आभार मानते.
Palak Tiwari चे ड्रीम व्हेकेशन, मालदीवच्या किनारी मोनोकिनीमधील खास लुक!
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
श्वेता तिवारीचे वय का वाढत नाही? 'हे' आहे तिच्या हॉटनेसचं रहस्य
ऐश्वर्या रायच्या फोनवर कोणाचा वॉलपेपर?, 'तो' फोटो आला समोर
मालदिव्हमध्ये पलक तिवारीचा BOLD लूक! इब्राहिमसोबत व्हॅकेशन केलं एन्जॉय
नाजूक कंबर, घायाळ करणाऱ्या अदा! 44व्या वर्षीही श्वेता तिवारीने केलाय नादखुळा