Photo Credit: Instagram/Dr. Mehreen Qazi

Arrow

IAS अतहरच्या दुसऱ्या बायकोने शेअर केला 'असा' फोटो, लोक म्हणू लागले.. 

Photo Credit: Instagram/Dr. Mehreen Qazi

Arrow

IAS अतहर आमिर खानचे दुसरे लग्न गेल्या वर्षी डॉक्टर मेहरीन काझीसोबत झाले होते.

Photo Credit: Instagram/Dr. Mehreen Qazi

Arrow

डॉक्टर मेहरीन ही काश्मीरचीच रहिवासी आहे. आणि ती खूप स्टायलिशही आहे.

Photo Credit: Instagram/Dr. Mehreen Qazi

Arrow

आयएएस अतहर आणि डॉक्टर मेहरीन हे लग्नानंतर देश-विदेशात फिरायला जात आहेत, ज्याचे फोटो ते इन्स्टाग्रामवर शेअर करत असतात.

Photo Credit: Instagram/Dr. Mehreen Qazi

Arrow

डॉ मेहरीनने नुकताच एक फोटो शेअर केला आहे ज्यामध्ये दोघे खूप छान दिसत आहेत.

Photo Credit: Instagram/Dr. Mehreen Qazi

Arrow

या फोटोवर लोकांनी कमेंट करत त्याचे कौतुक केले. एका व्यक्तीने कमेंट करून विचारले की तुम्ही दोनचे तीन कधी होत आहात?

Photo Credit: Instagram/Dr. Mehreen Qazi

Arrow

काही यूजर्सने सांगितले की, दोघेही एकत्र खूप सुंदर दिसत आहेत

Photo Credit: Instagram/Dr. Mehreen Qazi

Arrow

डॉ. मेहरीनने पायघोळ आणि पांढरा शर्ट घातला असून तिने केस मोकळे सोडले आहेत.

Photo Credit: Instagram/Dr. Mehreen Qazi

Arrow

तिने बेसिक मेकअपसोबत कानात झुमके घातले आहेत, ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.

Photo Credit: Instagram/Dr. Mehreen Qazi

Arrow

दुसरीकडे, अतहरने निळ्या रंगाचा पोलो टी-शर्ट हाफ स्लीव्हज घातलेला आहे.

आईस्क्रीम खाऊनही जबरदस्त फिटनेस! सारा तेंडुलकरच्या टोन्ड फिगरचे रहस्य काय?

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा