UPSC क्रॅक करण्यासाठी सोशल मीडिया त्यागणारी 'ती' IAS अधिकारी कोण?
Photo Credit; instagram
गंगटोकमध्ये SDM म्हणून कार्यरत असलेल्या IAS परी बिश्नोईने तिसऱ्या प्रयत्नात UPSC CS परीक्षा ऑल इंडिया रँक 30 सह उत्तीर्ण केली.
Photo Credit; instagram
अजमेर येथील सेंट मेरी कॉन्व्हेंट स्कूलमधून तिने शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर, दिल्ली विद्यापीठाच्या इंद्रप्रस्थ कॉलेज फॉर वुमनमध्ये तिने पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले.
Photo Credit; instagram
तिने अजमेरच्या एमडीएस विद्यापीठातून राज्यशास्त्रात पदव्युत्तर शिक्षणही घेतले आहे. त्यानंतर तिने NET-JRF देखील उत्तीर्ण केले.
Photo Credit; instagram
डीयूमधून पदवी घेत असतानाच परीने यूपीएससीचीही तयारी सुरू केली. तिने तीन वेळा यूपीएससी परीक्षेचे पेपर दिले.
Photo Credit; instagram
तिच्या आईने एकदा एका मुलाखतीत सांगितले होते की, त्यांच्या मुलीने सोशल मीडिया त्यागलं होतं. त्यावेळी ती साधूसारखं जीवन जगत होती.
Ira-Nupur ची लाटांसोबत मस्ती, समुद्रकिनाऱ्यावर रोमान्स