Photo Credit; instagram
Arrow
Srushti Deshmukh : ट्रेनिंगमध्येच जडला जीव, अशी आहे IAS ची लव्हस्टोरी
Photo Credit; instagram
Arrow
IAS सृष्टी जयंत देशमुख सोशल मीडियावर कोणत्या ना कोणत्या गोष्टींमुळे नेहमीच चर्चेत असतात.
Photo Credit; instagram
Arrow
सध्या सृष्टी देशमुख आणि नागार्जुन गौडा यांच्या लव्हस्टोरीची चर्चा आहे.
Photo Credit; instagram
Arrow
दोघेही IAS अधिकारी आहेत. सृष्टी पहिल्याच प्रयत्नात आयएएस झाली होती.
Photo Credit; instagram
Arrow
एप्रिल 2022 मध्ये, सृष्टी देशमुख यांनी IAS नागार्जुन बी गौडा यांच्याशी लग्न केले.
Photo Credit; instagram
Arrow
UPSC परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर सृष्टी देशमुख लाल बहादूर शास्त्री अकादमी ऑफ अॅडमिनिस्ट्रेशनमध्ये प्रशिक्षणासाठी मसुरीला गेल्या होत्या.
Photo Credit; instagram
Arrow
मसुरी येथे प्रशिक्षणादरम्यान त्यांची नागार्जुन बी गौडा यांच्याशी भेट झाली. या दोघांची लव्हस्टोरी इथेच सुरू झाली.
Photo Credit; instagram
Arrow
IAS नागार्जुन बी गौडा मूळचे कर्नाटकचे आहेत. त्यांनी डॉक्टरेटचे शिक्षण घेतले आहे.
Photo Credit; instagram
Arrow
सृष्टी आणि नागार्जुन हे एकाच बॅचचे आयएएस अधिकारी आहेत.
Weight Loss साठी अभिनेत्रीचा 'हा' डाएट प्लान करा फॉलो!
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
'या' जोडप्याने तर भर मंडपातच केलं Kiss!
'या' हॉट अभिनेत्रीला लग्नाशिवाय हवीत 4 मुलं, पण...
कडाक्याच्या थंडीत दिशा पटानीने वाढवला पारा! बिकिनी लुकमधील Photo व्हायरल
मालदिव्हमध्ये पलक तिवारीचा BOLD लूक! इब्राहिमसोबत व्हॅकेशन केलं एन्जॉय