Photo Credit; instagram

Arrow

IAS सृष्टी देशमुख दिसते खूपच सुंदर! पाहा 10 Photo

Photo Credit; instagram

Arrow

2018 मध्ये पहिल्याच प्रयत्नात UPSC क्लिअर करणाऱ्या सृष्टी देशमुखने हे सिद्ध केले होते की, मेहनत करणाऱ्यांना यश मिळायला वेळ लागत नाही.

Photo Credit; instagram

Arrow

सृष्टीने 2018 च्या UPSC परीक्षेत अखिल भारतीय 5 वी रँक मिळवली, तर ती महिला गटात वर्ष 2018 मध्ये टॉपर होती.

Photo Credit; instagram

Arrow

सृष्टी सध्या सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. 

Photo Credit; instagram

Arrow

सृष्टीचा जन्म 1996 मध्ये मध्य प्रदेशातील भोपाळ शहरात झाला. ती लहानपणापासूनच अभ्यासात हुशार होती. 

Photo Credit; instagram

Arrow

तिला 12वी बोर्डाच्या परीक्षेत 93.4 टक्के गुण मिळाले होते. तिचं शालेय शिक्षण भोपाळच्या कार्मेल कॉन्व्हेंट स्कूलमधून झालं. 

Photo Credit; instagram

Arrow

सृष्टीच्या आईचे नाव सुनीता देशमुख आणि वडिलांचे नाव जयंत देशमुख आहे. वडील व्यवसायाने इंजिनिअर तर आई शिक्षिका आहे.

Photo Credit; instagram

Arrow

ग्रॅज्युएशनच्या तिसऱ्या वर्षापासून सृष्टीने यूपीएससीची तयारी सुरू केली. तिने इंजिनिअरिंग केलं आहे.

Photo Credit; instagram

Arrow

कठोर परिश्रमानंतर त्यांना 2018 मध्ये यश मिळाले आणि त्यांची पहिली पोस्टिंग 2019 मध्ये मध्य प्रदेशातील दिंडोरी जिल्ह्यात सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून झाली.

Photo Credit; instagram

Arrow

IAS अधिकारी सृष्टी देशमुख सध्या मध्य प्रदेशातील नरसिंगपूर जिल्ह्यातील गादरवारा येथे उपविभागीय अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

सृष्टी देशमुखने २०२२ मध्ये तिच्याच बॅचचे आयएएस अधिकारी नागार्जुन बी गौडा यांच्याशी लग्न केले. बी गौडा हे मूळचे कर्नाटकचे आहेत.

सोशल मीडियावर प्रसिद्धीच्या झोतात आलेले ते 'IAS' भाऊ-बहीण कोण?

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा