Photo Credit; instagram

Arrow

IAS च्या ट्रेनिंगमध्ये झाली नजरानजर! अशी आहे सृष्टी देशमुखच्या 'प्रेमाची गोष्ट'

Photo Credit; instagram

Arrow

IAS सृष्टी जयंत देशमुख सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. सध्या सृष्टी आणि नागार्जुन गौडा यांच्या लव्हस्टोरीची चर्चा आहे.

Photo Credit; instagram

Arrow

दोघेही आयएएस अधिकारी आहेत. सृष्टी पहिल्याच प्रयत्नात आयएएस झाली होती. ती संपूर्ण देशात पाचव्या क्रमांकावर होती. 

Photo Credit; instagram

Arrow

एप्रिल 2022 मध्ये, सृष्टी जयंत देशमुखने IAS नागार्जुन बी गौडा यांच्याशी लग्न केले. 

Photo Credit; instagram

Arrow

UPSC परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर सृष्टी देशमुख लाल बहादूर शास्त्री अकादमी ऑफ अॅडमिनिस्ट्रेशनमध्ये प्रशिक्षणासाठी मसुरीला गेली. 

Photo Credit; instagram

Arrow

मसुरी येथे प्रशिक्षणादरम्यान त्यांची नागार्जुन बी गौडा यांच्याशी भेट झाली. येथूनच त्यांची लव्हस्टोरी सुरू झाली.

Photo Credit; instagram

Arrow

IAS सृष्टी देशमुख आणि नागार्जुन बी गौडा यांचा साखरपुडा ऑगस्ट 2021 मध्ये झाला. 

Photo Credit; instagram

Arrow

सध्या लग्नानंतर दोघंही आनंदी जीवन जगत आहेत. दोघेही एमपीमध्ये तैनात आहेत. 

Weight loss साठी बेस्ट आयुर्वेदिक टिप्स!

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा